लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापसी पन्नू

तापसी पन्नू, मराठी बातम्या

Taapsee pannu, Latest Marathi News

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.
Read More
OMG...! तैमूरसोबत डेटवर जायचंय या ३१ वर्षीय अभिनेत्रीला - Marathi News | OMG ...! Taapsee Pannu want out on date with Taimur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! तैमूरसोबत डेटवर जायचंय या ३१ वर्षीय अभिनेत्रीला

अभिनेता सैफ अली खान व अभिनेत्री करीना कपूर यांचा छोटा नवाब म्हणजेच तैमूर खूप लोकप्रिय असून बॉलिवूडचे सेलेब्सदेखील त्याचे चाहते आहेत. ...

रिलीजपूर्वीच संपला अमिताभ-तापसीच्या ‘बदला’चा सन्पेन्स!! - Marathi News | badla film main culprit in amitabh bachchan and taapsee pannu film secret out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिलीजपूर्वीच संपला अमिताभ-तापसीच्या ‘बदला’चा सन्पेन्स!!

एका खूनाच्या आरोपात तापसी अडकते. यातून ती बाहेर कशी येते वकीलाच्या भूमिकेत असलेले अमिताभ बच्चन तापसीला यातून बाहेर कसे काढतात, ही मर्डर मिस्ट्री कशी उलगडते हे‘बदला’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ...

विंग कमांडरच्या परतीची बॉलिवूडलाही प्रतिक्षा, बिग बीं नी शेअर केली पोस्ट - Marathi News | Bollywood celebrities reaction on air force wing commander abhinandan varthaman release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विंग कमांडरच्या परतीची बॉलिवूडलाही प्रतिक्षा, बिग बीं नी शेअर केली पोस्ट

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे आज पाकिस्तानमधून मायदेशी परतणार आहे. वाघा बॉर्डरवर त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. ...

अमिताभ बच्चन यांचा 'बदला'मधली लूक आऊट - Marathi News | Amitabh bacchan's look in movie badla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांचा 'बदला'मधली लूक आऊट

अमिताभ बच्चन तापसी पन्नूच्या बदला सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. ...

Badla trailer: अमिताभ बच्चन- तापसी पन्नूचा ‘बदला’; पाहा ट्रेलर!! - Marathi News | taapsee pannu amitabh bachchan starrer film badla trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Badla trailer: अमिताभ बच्चन- तापसी पन्नूचा ‘बदला’; पाहा ट्रेलर!!

तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन स्टारर सुजॉय घोष दिग्दर्शित ‘बदला’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. ...

 टायटलसाठी मागितले १ कोटी! अनुराग कश्यप बदलले ‘वुमनिया’चे नाव!! - Marathi News | title controversy on anurag kashyap film womaniya changed saand ki aankh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : टायटलसाठी मागितले १ कोटी! अनुराग कश्यप बदलले ‘वुमनिया’चे नाव!!

अनुराग कश्यप आणि वाद यांचे जुने नाते आहे. तूर्तास अनुरागचा ‘वुमनिया’ हा आगामी चित्रपट चर्चेत आहे. काल-परवा या चित्रपटाची घोषणा झाली आणि यानंतर लगेच या चित्रपटाचा ‘वुमनिया’ या शीर्षकावरून वाद सुरु झाला. ...

अमिताभ बच्चन-तापसी पन्नू स्टारर सिनेमात शाहरुख खानची एंट्री! - Marathi News | Shahrukh khan joins amitabh bachchan and taapsee pannu in badla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन-तापसी पन्नू स्टारर सिनेमात शाहरुख खानची एंट्री!

शाहरुख खानच्या एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. या ट्वीटमध्ये शाहरुखने अमिताभ बच्चन यांच्याकडून बदला घेण्याची भाषा केली आहे. ...

तापसी पन्नू व भूमी पेडणेकर झळकणार 'ह्या' सिनेमात एकत्र, शूटिंगला लवकरच करणार सुरूवात - Marathi News | Tashee Pannu and Bhoomi Padeenkar will be seen together in this movie, soon shooting will start soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नू व भूमी पेडणेकर झळकणार 'ह्या' सिनेमात एकत्र, शूटिंगला लवकरच करणार सुरूवात

तापसी पन्नू व भूमी पेडणेकर एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहेत. ही माहिती खुद्द त्या दोघींनी सोशल मीडियावर दिली आहे. ...