तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती. Read More
Taapsee Pannu : अभिनेत्री तापसी पन्नू या वर्षाच्या सुरुवातीला तिच्या लग्नामुळे चर्चेत आली होती. अभिनेत्रीने या वर्षी मार्चमध्ये तिचा दीर्घकाळ बॉयफ्रेंड मॅथियास बो याच्याशी लग्न केले. या जोडप्याने उदयपूरमध्ये मोठ्या धूमधडाक्यात लग्न केले, पण त्यांच्या ...
'खेल खेल में' हा चित्रपट २०१६मध्ये आलेल्या 'परफेक्ट स्ट्रेंजर्स' या इटालियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यात एक असा खेळ आहे जो ओळखीच्या चेहऱ्यांवरील मुखवटे फाडून टाकत त्यांच्या अंतरंगात दडलेले अनोळखी चेहरे समोर आणत थेट पर्दाफाश करतो. ...