लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup 2024 Latest news

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.
Read More
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम  - Marathi News | 'You're not a newbie': Gautam Gambhir's stern message to Sanju Samson on T20 World Cup selection | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनची ( Sanju Samson ) आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघात निवड झाली आहे. ...

T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन - Marathi News | Shoaib Malik has given some advice to Pakistan cricket team for T20 World Cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएबने सांगितला प्लॅन

विश्वचषकापूर्वी पाकिस्तान मायदेशात इंग्लंडविरूद्ध चार सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. ...

T20 WC साठी २० पैकी १९ देशांनी संघ केले जाहीर; पाकिस्तानचं अजून काही ठरेना - Marathi News | 19 out of 20 teams have announced their squads for the ICC Men’s T20 World Cup 2024, Pakistan Yet to be announced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 WC साठी २० पैकी १९ देशांनी संघ केले जाहीर; पाकिस्तानचं अजून काही ठरेना

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २० संघ सहभाग घेणार आहेत आणि १ ते २९ जून या कालावधीत अमेरिका व वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यामाने ही स्पर्धा पार पडणार आहे. ...

T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स  - Marathi News | India to play Bangladesh in solitary warm-up tie for T20 World Cup on June 1 in New York: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ मधील भारताच्या सराव सामन्यांबाबत अनेक वेगवेगळे वृत्त समोर आले होते. ...

ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट - Marathi News | India, England, Afghanistan and West Indies will qualify for semi-finals in T20 World Cup 2024, says Brian Lara | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! लाराने जाहीर केले World Cup चे सेमीफायनलिस्ट

जूनमध्ये ट्वेंटी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे.  ...

स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज - Marathi News | The Patan High Court has overturned the ruling of the Kathmandu District Court and declared Sandeep Lamichhane innocent, likely to included in Nepal's T20 World Cup squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघ निवडीसाठी उपलब्ध आहे.  ...

IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार - Marathi News | India will only play one warm-up game ahead of the Twenty20 World Cup in the US and the West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार

भारतीय खेळाडू इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये व्यग्र आहेत आणि त्यांना लगेचच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा खेळायची आहे. ...

T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ  - Marathi News | No reserve day for the second semifinal in Guyana in the men's T20 World Cup 2024, But there will be additional 4 hours 10 minutes to conduct the game should it be delayed by rain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 

२० संघांची प्रत्येकी ५ अशा चार गटांत विभागणी केली गेली आहे आणि प्रत्येक गटातून अव्वल दोन असे ८ संघ सुपर ८ मध्ये खेळणार आहे. ...