लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup 2024 Latest news , मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.
Read More
विश्वविजेत्या भारतीय संघावर पैशांचा पाऊस; BCCI देणार 125 कोटी रुपये, जय शाहंची घोषणा... - Marathi News | Prize Money of 125 Crores for Team India: BCCI to pay Rs 125 crore, Jai Shah's announcement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वविजेत्या भारतीय संघावर पैशांचा पाऊस; BCCI देणार 125 कोटी रुपये, जय शाहंची घोषणा...

भारतीय संघाला 125 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत. ...

Team India साठी ए आर रहमानने शेअर केला व्हिडिओ, खास गाण्याने साजरा केला जल्लोष - Marathi News | A R Rahman shared a video for Team India celebrating T20 World Cup Win | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Team India साठी ए आर रहमानने शेअर केला व्हिडिओ, खास गाण्याने साजरा केला जल्लोष

टीम इंडियासाठी ए आर रहमानचा खास परफॉर्मन्स! ...

"गुरुंच्या आशीर्वादानेच जग जिंकता येतं...", राहुल द्रविडसाठी आनंद महिंद्रांची खास पोस्ट - Marathi News | Anand Mahindra On Rahul Dravid, "The World Can Be Conquered Only With Guru's Blessing", Anand Mahindra Special Post For Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"गुरुंच्या आशीर्वादानेच जग जिंकता येतं...", राहुल द्रविडसाठी आनंद महिंद्रांची खास पोस्ट

IND vs SA: आनंद महिंद्रा यांनी राहुल द्रविडचा व्हिडिओही शेअर केला... ...

"हा बालिशपणा..."; विधानसभेची मॅच जिंकू म्हणणाऱ्या फडणवीसांना आदित्य ठाकरेंचा टोला - Marathi News | Aditya Thackeray criticism of Devendra Fadnavis who said that the Mahayuti will win the Assembly election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हा बालिशपणा..."; विधानसभेची मॅच जिंकू म्हणणाऱ्या फडणवीसांना आदित्य ठाकरेंचा टोला

T20 World Cup : भारतीय संघाच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेची मॅच महायुती जिंकेल असा विश्वास व्यक्त केला ...

रोहित-विराटच्या वाटेवर...'सर' रवींद्र जडेजाने T-20 क्रिकेटमधून घेतली निवृत्ती - Marathi News | Ravindra Jadeja Retirement: On the way of Rohit-Virat, Ravindra Jadeja retired from T-20 cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-विराटच्या वाटेवर...'सर' रवींद्र जडेजाने T-20 क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. ...

जगज्जेत्या संघावर बीसीसीआय खजिना रिता करणार? 2011 ला दुपटीने वाढवलेली रक्कम, यंदा किती देणार - Marathi News | BCCI will release the treasure on the world champion team? Amount doubled in 2011, how much will be given this year reward money | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जगज्जेत्या संघावर बीसीसीआय खजिना रिता करणार? 2011 ला दुपटीने वाढवलेली रक्कम, यंदा किती देणार

BCCI Reward Money for Team India: आता एवढ्या मोठ्या काळानंतर पुन्हा एकदा भारतीय संघाने मोठी स्पर्धा जिंकली आहे. यामुळे या संघाला बीसीआय किती बक्षीसी देणार याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. ...

'जे लोक मला एक टक्काही...', हार्दिक पंड्याने विश्वचषक जिंकल्यानंतर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या - Marathi News | t20 world cup 2024 ind vs sa final Hardik Pandya expressed his feelings after winning the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'जे लोक मला एक टक्काही...', हार्दिक पंड्याने विश्वचषक जिंकल्यानंतर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावले. केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन येथे २९ तारखेला झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. ...

"...यापेक्षा आणखी चांगले काय असू शकते"; रोहित-विराटच्या निवृत्तीवर गंभीरने दिल्या शुभेच्छा - Marathi News | Former cricketer Gautam Gambhir reacts On the retirement of Virat Kohli and Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...यापेक्षा आणखी चांगले काय असू शकते"; रोहित-विराटच्या निवृत्तीवर गंभीरने दिल्या शुभेच्छा

Gautam Gambhir : भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकल्याबद्दल माजी क्रिकेटपटू आणि भाजप नेते गौतम गंभीरने खेळाडूंचे कौतुक केले आहे. ...