लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2026

T20 World Cup 2026 Latest news

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
T20 Word Cup: ४ परदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा नाकारला; 'पाकिस्तान कनेक्शन' पडले महागात - Marathi News | t20 world cup 2026 usa cricketers india visa denied ali khan shayan jahangir pakistan connection origin players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 Word Cup: ४ परदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा नाकारला; 'पाकिस्तान कनेक्शन' पडले महागात

T20 World Cup 2026: व्हिसा नाकारण्यात आलेल्या चारही खेळाडूंचे मूळ पाकिस्तानशी संबंधित आहे. ...

भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय... - Marathi News | PCB Desperate Stunt: Trying to Hijack T20 World Cup 2026 Amidst Bangladesh Unjustified Protest Against India India Vs Bangladesh Cricket Controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...

क्रिकेटच्या मैदानात सध्या एक अजब 'ड्रामा' सुरू आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतात येण्यास बांगलादेश क्रिकेट बोर्डाने नकार दिला आहे. म्हणे मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून बाहेर काढलं म्हणून त्यांना भारतात असुरक्षित वाटतंय! ...

"माझ्या नशिबात जे लिहिलं आहे, ते…" टी-20 संघातून डच्चू दिल्याबद्दल गिल पहिल्यांदाच मनातलं बोलला! - Marathi News | Shubman Gill Breaks Silence On T20 World Cup Snub He Says Respect The Selectors Call | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"माझ्या नशिबात जे लिहिलं आहे, ते…" टी-20 संघातून डच्चू दिल्याबद्दल गिल पहिल्यांदाच मनातलं बोलला!

आशिया कप स्पर्धेत गिलनं २ वर्षांनी टी-२० संघात कमबॅक केलं, पण... ...

'त्या' वादग्रस्त मुद्द्यावर BCCI नं आखली 'लक्ष्मणरेषा'; मग खास बैठकीत नेमकं काय शिजलं? - Marathi News | BCCI Held A Special Meeting With VVS Laxman COF Secretary Devajit Saikia Says No Other Cricketing Matters Like Mustafizur Rahman Controversy Bangladesh's Participation In T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'त्या' वादग्रस्त मुद्द्यावर BCCI नं आखली 'लक्ष्मणरेषा'; मग खास बैठकीत नेमकं काय शिजलं?

या मुद्यावर चर्चा करण्यासाठी जमली होती मंडळी  ...

'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी! - Marathi News | Aakash Chopra Suggests Shreyas Iyer As Perfect Replacement For Tilak Varma India's T20 World Cup 2026 squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!

श्रेयस अय्यरसंदर्भात आकाश'वाणी' ...

T20 World Cup 2026 : मोठी खेळी! टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन करणारा कोच श्रीलंकेच्या ताफ्यात - Marathi News | Sri Lanka Are Set To Appoint Former Indian Player Vikram Rathour Batting Coach Ahead ICC T20 World Cup 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2026 : मोठी खेळी! टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन करणारा कोच श्रीलंकेच्या ताफ्यात

टी-२० वर्ल्ड कपसाठी श्रीलंकेच्या संघाने घेतला मोठा निर्णय ...

मुस्तफिजुर रहमानचा बांगलादेशने बदला घेतला; भारतीय अँकरला बीपीएलमधून बाहेर काढले - Marathi News | Bangladesh takes revenge on Mustafizur Rahman; Indian anchor Riddhima Pathak expelled from BPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुस्तफिजुर रहमानचा बांगलादेशने बदला घेतला; भारतीय अँकरला बीपीएलमधून बाहेर काढले

Bangladesh Premier League: आयपीएलमधील मुस्तफिजुर रहमान वादाचे पडसाद बीपीएलमध्ये उमटले आहेत. बांगलादेशने भारतीय प्रेझेंटरला पॅनलमधून हटवले आहे. वाचा सविस्तर. ...

T20 World Cup 2026 New Zealand Squad : न्यूझीलंडने 'या' खास रणनितीसह केली मजबूत संघ बांधणी - Marathi News | Mitchell Santner to lead New Zealand squad for ICC Men's T20 World Cup 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2026 New Zealand Squad : न्यूझीलंडने 'या' खास रणनितीसह केली मजबूत संघ बांधणी

T20 World Cup 2026 New Zealand Squad : या खेळाडूला पहिल्यांदाचा मिळाली टी-२० वर्ल्ड कप खेळण्याची संधी ...