लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टी-20 क्रिकेट

टी-20 क्रिकेट

T20 cricket, Latest Marathi News

Breaking : कोरोनाग्रस्त खेळाडूंची संख्या वाढली अन् पाकिस्तान सुपर लीग गुंडाळावी लागली - Marathi News | Six players test positive; Pakistan Super League 2021 has been postponed due to COVID-19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : कोरोनाग्रस्त खेळाडूंची संख्या वाढली अन् पाकिस्तान सुपर लीग गुंडाळावी लागली

Pakistan Super League 2021 has been postponed पाकिस्तान सुपर लीगमध्ये कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंची संख्या वाढत चालली आहे. ...

पोलार्ड बनला सिक्सर किंग, सलग सहा चेंडूत सहा षटकार ठोकत केली युवराज सिंगच्या रेकॉर्डशी बरोबरी - Marathi News | WIvsSL: Kieron Pollard hitting six sixes in an over, match Yuvraj Singh's record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पोलार्ड बनला सिक्सर किंग, सलग सहा चेंडूत सहा षटकार ठोकत केली युवराज सिंगच्या रेकॉर्डशी बरोबरी

Kieron Pollard six sixes in an over : विस्फोटक फलंदाज कायरन पोलार्डच्या तुफानी फटकेबाजीचा नजराणा क्रिकेटप्रेमींना काल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात पोलार्डने जबरदस्त खेळ करताना सहा चेंडूत सहा षटकार ठोकले ...

शाहीन आफ्रिदीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जसप्रीत बुमराहच्या नावावर असलेला विक्रम मोडला  - Marathi News | Shaheen Afridi (20 years) is the youngest Fast Bowler in T20 history to take 100 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहीन आफ्रिदीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जसप्रीत बुमराहच्या नावावर असलेला विक्रम मोडला 

पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहीन आफ्रिदी ( Shaheen Afridi) यानं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. ...

ख्रिस गेलची पाकिस्तान सुपर लीगमधून माघार; कारण समजल्यावर 'युनिव्हर्स बॉस'चा वाटेल अभिमान - Marathi News | Chris Gayle returns to West Indies T20 squad after two-year absence; T20 & ODI squad for the Sri Lanka series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ख्रिस गेलची पाकिस्तान सुपर लीगमधून माघार; कारण समजल्यावर 'युनिव्हर्स बॉस'चा वाटेल अभिमान

Chris Gayle PSL पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्युएत्ता ग्लॅडिएटर्स संघाकडून खेळणाऱ्या गेलनं पहिल्या दोन सामन्यांत 39 व 68 धावांची खेळी केली आहे. त्यानं माघार घेतल्यानं संघाचं टेंशन वाढलं आहे. ...

BBL 10 : चूक अम्पायरची अन् सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजाला भरावा लागला अडीच लाखांचा दंड, Video - Marathi News | BBL 10: Mitchell Marsh gets fined $5,000 after showing dissent over umpire's decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BBL 10 : चूक अम्पायरची अन् सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजाला भरावा लागला अडीच लाखांचा दंड, Video

सिडनी सिक्सर्सविरुद्धच्या सामन्यात मार्शला यष्टिरक्षकाच्या हातून झेलबाद दिले. पण, अम्पायरचा हा निर्णय चुकीचा होता. ...

IPL Auction 2021 : मोहम्मद अझरुद्दीनसह १० अनकॅप खेळाडूंसाठी फ्रँचायझी पाडणार पैशांचा पाऊस! - Marathi News | IPL 2021: 10 Uncapped Signings Who Could Fetch Big Bucks in the Auction | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2021 : मोहम्मद अझरुद्दीनसह १० अनकॅप खेळाडूंसाठी फ्रँचायझी पाडणार पैशांचा पाऊस!

मुश्ताक अली टी-२० : तामिळनाडू ठरले चॅम्पियन, बडोद्याचा पराभव - Marathi News | Mushtaq Ali T20: Tamil Nadu champions, defeats Baroda | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुश्ताक अली टी-२० : तामिळनाडू ठरले चॅम्पियन, बडोद्याचा पराभव

Mushtaq Ali T20 News : तामिळनाडूने यंदाच्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. तामिळनाडूने  स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदा जेतेपदाचा मान मिळवला. ...

Video : What a Catch; बेन लॉफलीनचा हा झेल पाहून तुम्हीपण हेच म्हणाल!  - Marathi News | Video : This was an unbelievable grab from Ben Laughlin in BBL 10 Eliminator  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : What a Catch; बेन लॉफलीनचा हा झेल पाहून तुम्हीपण हेच म्हणाल! 

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज मार्नस लाबुशेन बिग बॅश लीगच्या १०व्या पर्वात खेळण्यासाठी दाखल झाला आहे. ...