लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टी-20 क्रिकेट

टी-20 क्रिकेट

T20 cricket, Latest Marathi News

आंद्रे रसेलचे वेस्ट इंडिज संघात पुनरागमन; द. आफ्रिका, पाकिस्तान व ऑस्ट्रेलियाची धुलाई करणार - Marathi News | Andre Russell returns to West Indies squad for SA, Australia, Pakistan series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आंद्रे रसेलचे वेस्ट इंडिज संघात पुनरागमन; द. आफ्रिका, पाकिस्तान व ऑस्ट्रेलियाची धुलाई करणार

ऑलराऊंडर आंद्र रसेल ( Andre Russell) याचे वेस्ट इंडिजच्या ट्वेंटी-२० संघात मार्च २०२०नंतर पुनरागमन झालं आहे. ...

अखेर पाकिस्तानी क्रिकेटपटूनं मान्य केलंच; पाकिस्तान सुपर लीग कुठे अन् IPL कुठे, ही तुलनाच होऊ शकत नाही!  - Marathi News | IPL 2021: Pakistan pacer Wahab Riaz calls IPL best tournament, says “PSL nothing compared to it” | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर पाकिस्तानी क्रिकेटपटूनं मान्य केलंच; पाकिस्तान सुपर लीग कुठे अन् IPL कुठे, ही तुलनाच होऊ शकत नाही! 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद जगजाहिर आहे. त्यामुळेच दोन देशांमधील क्रिकेट मालिकाही बंद आहेत. ...

रमण यांना हटविणारी निवड समिती सीएसी बीसीसीआयच्या रडारवर - Marathi News | The selection committee CAC who removed Raman is on the radar of BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रमण यांना हटविणारी निवड समिती सीएसी बीसीसीआयच्या रडारवर

रमन यांच्या मागर्दर्शनात भारताचा महिला संघ ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला. त्यांना देशातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकांपैकी एक मानले जाते. ...

Big News : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २० संघ खेळणार; आयसीसी मोठा निर्णय घेणार - Marathi News | T20 World Cup: ICC considering expanding T20 WC to 20 teams - Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २० संघ खेळणार; आयसीसी मोठा निर्णय घेणार

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आता २० संघ खेळताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( ICC) तसा विचार करत आहे. ...

टी-२० विश्वकप स्पर्धेचे आयोजन यूएईत ? - Marathi News | T20 World Cup to be held in UAE? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० विश्वकप स्पर्धेचे आयोजन यूएईत ?

वैद्यकीय तज्ज्ञांनी सप्टेंबरमध्ये भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. भारतात सध्या स्थिती वाईट आहे. गेल्या काही दिवसांत रोज तीन लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. ...

IPL 2021 स्थगित झाल्यानंतर, भारतीय क्रिकेटला बसणार दुसरा मोठा धक्का, पाकिस्तानी मीडियाचा दावा! - Marathi News | After IPL 2021's suspension, India likely to lose hosting rights for T20 World Cup 2021 - Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 स्थगित झाल्यानंतर, भारतीय क्रिकेटला बसणार दुसरा मोठा धक्का, पाकिस्तानी मीडियाचा दावा!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) मंगळवारी इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2021) स्थगित करण्याचा निर्णय घेतला. ...

टी-२० विश्वचषकावर कोरोनाचे सावट; बीसीसीआय आखणार नव्याने योजना - Marathi News | Corona wins T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० विश्वचषकावर कोरोनाचे सावट; बीसीसीआय आखणार नव्याने योजना

यंदा १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. ...

कोरोना संकटामुळे मुंबई टी-२० लीग स्थगित, मुंबई क्रिकेट असोसिएशनचा निर्णय - Marathi News | Mumbai T20 League postponed due to corona crisis Mumbai Cricket Association decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोरोना संकटामुळे मुंबई टी-२० लीग स्थगित, मुंबई क्रिकेट असोसिएशनचा निर्णय

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशननं मुंबई टी-२० लीग स्पर्धा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...