टी-10 लीग, मराठी बातम्या FOLLOW T10 league, Latest Marathi News टी-10 लीग ही दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. ही स्पर्धा प्रत्येकी दहा षटकांची खेळवण्यात येणार आहे. या लीगमध्ये क्रिकेट विश्वातील नावाजलेले खेळाडू खेळणार आहेत. Read More
पंजाबी लिजंड्सच्या गोलंदाजांनी पखतून्सच्या धावांवर अंकुश लावला. ...
T10 League: बंगाल टायगर्स संघाने टी-10 लीगमध्ये गुरूवारी सिंधीस संघावर 7 विकेट राखून विजय मिळवला. ...
T10 League: मराठा अरेबियन्स आणि पखतून्स यांच्या टी-10 लीगमधील बुधवारी झालेला सामना पखतून्सने 8 विकेट्स राखून जिंकला. ...
T10 League: नॉर्दर्न वॉरियर्स संघाने टी-10 लीगमध्ये गुरुवारी केरळ नाईट्सवर 8 विकेट राखून विजय मिळवला. ...
T10 League: ख्रिस गेलला संघात स्थान देऊन प्रतिस्पर्धी संघावर दडपण निर्माण करण्याचा केरळ नाईट्सचा डाव फसला ...
राजपूत संघाने प्रथम फलंदाजी करताना 117 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना लिजंट्स संघाला 105 धावा करता आल्या. ...
वॉरियर्सने अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत विजय पक्का केला. ...
T10 League: मराठा अरेबियन्सने पाच षटकांत सामना जिंकला. ...