टी-10 लीग, मराठी बातम्या FOLLOW T10 league, Latest Marathi News टी-10 लीग ही दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. ही स्पर्धा प्रत्येकी दहा षटकांची खेळवण्यात येणार आहे. या लीगमध्ये क्रिकेट विश्वातील नावाजलेले खेळाडू खेळणार आहेत. Read More
युरोपीय क्रिकेट लीगमध्ये टी-10 लीगमध्ये चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. ...
रोमानियाच्या पॅव्हेल फ्लोरिन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ...
T10 League: नॉर्दर्न वॉरियर्सने टी-10 लीगमधील जेतेपदाच्या लढतीत पखतून्सचा 22 धावांनी पराभव केला. ...
T10 League: बंगाल टायगर्सने टी-10 लीगमधील तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात मराठा अरेबियन्सवर 6 विकेट व 5 चेंडू राखून सहज विजय मिळवला. ...
T10 League: पखतून्स आणि नॉर्दर्न वॉरीयर्स यांच्यात टी-10 लीगच्या दुसऱ्या पर्वाच्या जेतेपदाचा सामना आज होणार आहे. ...
नॉर्दर्न वॉरियर्सने मिळालेल्या दुसऱ्या संधीचं सोनं करताना टी-10 लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ...
T10 League: मराठा अरेबियन्स संघाने बंगाल टायगर्सवर 7 विकेट्स राखून विजय मिळवून दिला. ...
T10 League :शाहिद आफ्रिदीने पखतून्स संघाला टी-10 लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. ...