टी-10 लीग ही दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. ही स्पर्धा प्रत्येकी दहा षटकांची खेळवण्यात येणार आहे. या लीगमध्ये क्रिकेट विश्वातील नावाजलेले खेळाडू खेळणार आहेत. Read More
मराठा अरेबियन्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत राजपूत संघाला 63 धावांमध्ये रोखण्याची किमया साधली. मराठा अरेबियन्सने हे आव्हान एकही बळी न गमावता पाच षटकांमध्ये पूर्ण केले. ...
'अ' गटामध्ये पखतून्स संघ पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर राजपूतचा संघ. या गटात तिसरे स्थान केरला नाईट्स या संघाने पटकावले आहे, तर तळाला सिंधीस हा संघ आहे. ...