T10 League: आर पी सिंगचा भेदक मारा, पखतून्सने टायगर्सला 93 धावांमध्ये रोखले

आर पी सिंगने दोन षटकांमध्ये 14 धावा देत दोन बळी मिळवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 09:07 PM2018-11-26T21:07:11+5:302018-11-26T21:07:50+5:30

whatsapp join usJoin us
T10 league: Pakhtoons trapped bengal Tigers in 93 runs | T10 League: आर पी सिंगचा भेदक मारा, पखतून्सने टायगर्सला 93 धावांमध्ये रोखले

T10 League: आर पी सिंगचा भेदक मारा, पखतून्सने टायगर्सला 93 धावांमध्ये रोखले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

शारजा, टी-10 लीग : भारताचा माजी गोलंदाज आर पी सिंगने केलेल्या भेदक माऱ्यामुळे पखतून्स संघाने बंगाल टायगर्स संघाला 93 धावांमध्ये रोखले. आर पी सिंगने दोन षटकांमध्ये 14 धावा देत दोन बळी मिळवले.



बंगालच्या डावाची सुरुवात चांगली झाली होती. पण सलामीवीर जेसन रॉय बाद झाल्यावर मात्र बंगालचा डाव घसरत गेला. बंगालकडून शेरफेन रुदरफोर्डने 24 धावांची खेळी साकारली.

Web Title: T10 league: Pakhtoons trapped bengal Tigers in 93 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.