शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

टी नटराजन

टी नटराजनची आई चिकन विकायची आणि वडील साडी तयार करण्याच्या कंपनीत कामाला होते. तीन बहिणी आणि तो असा त्याचा परिवार. आपल्या मेहनतीच्या जोरावर टी नटराजननं टीम इंडियात स्थान पक्कं केलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्यानं ट्वेंटी-२०, वन डे आणि कसोटी अशा तीनही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून पदार्पण केलं. एकाच दौऱ्यात तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.

Read more

क्रिकेट : सहा महिन्यापूर्वी यॉर्कर किंग बनला, ऑस्ट्रेलियात इतिहास रचला अन् IPL 2021च्या मध्यंतरात हॉस्पिटलमध्ये पोहोचला

क्रिकेट : IPL 2021: सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का, संघाचा महत्वाचा गोलंदाज आयपीएलमधून बाहेर

क्रिकेट : IPL 2021: SRH मध्ये गोलमाल! एका खेळाडूवरुन मॅनेजमेंटमध्ये फूट; लक्ष्मण आणि मूडीमध्ये कोण खरं, कोण खोटं?

क्रिकेट : IPL 2021, MI vs SRH T20 Live : फॉर्मात असलेल्या टी नटराजनला का नाही खेळवलं?; समोर आले महत्त्वाचे अपडेट्स 

क्रिकेट : IPL 2021: धोनीमुळे कौशल्यपूर्ण गोलंदाजी करू शकलो- नटराजन

क्रिकेट : Anand Mahindra : आनंद महिंद्रांनी मुंबईकर शार्दूल ठाकूरला गिफ्ट केली 'Mahindra Thar'!

क्रिकेट : आनंद महिंद्रांनी वचन पाळलं! टी.नटराजनला गिफ्ट केली 'महिंद्रा थार'; रिटर्न गिफ्टही मिळालं

क्रिकेट : IND vs ENG, 3rd ODI: निर्णायक लढतीसाठी टीम इंडियात मोठा बदल, टी-२० स्पेशालिस्ट गोलंदाजाला संधी; जाणून घ्या Playing XI

क्रिकेट : पदार्पणवीरांचे राज्य; टीम इंडियाला ४ महिन्यांत मिळाले १० तगडे खेळाडू!

क्रिकेट : IND vs ENG : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी; पाचव्या सामन्यासाठी ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट गोलंदाज परतला