शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

टी नटराजन

टी नटराजनची आई चिकन विकायची आणि वडील साडी तयार करण्याच्या कंपनीत कामाला होते. तीन बहिणी आणि तो असा त्याचा परिवार. आपल्या मेहनतीच्या जोरावर टी नटराजननं टीम इंडियात स्थान पक्कं केलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्यानं ट्वेंटी-२०, वन डे आणि कसोटी अशा तीनही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून पदार्पण केलं. एकाच दौऱ्यात तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.

Read more

क्रिकेट : पदार्पणवीरांचे राज्य; टीम इंडियाला ४ महिन्यांत मिळाले १० तगडे खेळाडू!