स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो. Read More
दमट हवामान व वाऱ्याच्या वेगाने पसरणाºया रोगामुळे जिल्ह्यात गेल्या साडेसहा महिन्यात स्वाइन फ्लूने ३२ बळी घेतले असून, या काळात स्वाइन फ्लूचे पॉझिटिव्ह आढळलेल्या २५० रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना वाचविण्यात आरोग्य विभागाला यश मिळाले आहे. ...
पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यात उद्भवणाऱ्या ‘स्वाइन फ्लू’ या आजाराची रुग्णसंख्या तब्बल १५० झाली आहे. शहरासह जिल्ह्यात वाढत्या ‘स्वाइन-फ्लू’च्या प्रादुर्भावाबद्दल राज्यस्तरावर चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच शहरात वैद्यकीय व्याव ...
शहरी भागासह जिल्ह्यातही स्वाईन-फ्ल्यू या आजाराने डोके वर काढले आहे. या सात महिन्यात जिल्ह्यात तब्बल ३५ व्यक्ती या आजाराने दगावल्याने या आजाराची स्थिती गंभीर होत चालल्याचे दिसून येते ...
नाशिक- सण आणि उत्सव जशी या देशाची आणि समाजाची परंपरा आहे, तशीच नाशिक शहराला एक शहर म्हणून देखील परंपरा आहे. शहरात पावसाळ्या आला की पुन्हा स्वाईन फ्ल्यू आणि डेंग्यु सारखे जोड साथीचे रोग येतात. त्यातून शेकडोंना लागण काहींचा मृत्यू मग नागरीकांचा महापालि ...