लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वाईन फ्लू

स्वाईन फ्लू

Swine flue, Latest Marathi News

स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो.
Read More
ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण तीनशेच्या घरात, ११ महिन्यांची आकडेवारी, २२ जण दगावले - Marathi News | Three hundred swine flu patients in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण तीनशेच्या घरात, ११ महिन्यांची आकडेवारी, २२ जण दगावले

ठाणे जिल्ह्यात १ जानेवारीपासून २५ नोव्हेंबरदरम्यान स्वाइन फ्लूबाधित रुग्णांचा आकडा हा जवळपास ३०० च्या आसपास पोहोचला आहे. ...

स्वाइन फ्लूने मृत्युचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटले! - Marathi News | Swine flu reduces mortality rate by 50%! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्वाइन फ्लूने मृत्युचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटले!

गत वर्षभरात स्वाइन फ्लूचे दोन हजार २७१ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी २४० रुग्णांचा मृत्यू झाला होता. ...

वर्षभरात स्वाइन फ्लूचे राज्यभरात २४० बळी - Marathi News | Swine flu kills 5 victims nationwide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षभरात स्वाइन फ्लूचे राज्यभरात २४० बळी

यंदा नोव्हेंबर महिना उजाडला, तरीही शहर उपनगरात पाऊस सुरू आहे. ...

साथीच्या रु ग्णांत वाढ - Marathi News | Increase in the amount of partner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साथीच्या रु ग्णांत वाढ

कळवण : तालुक्यातील सावरपाडा गावात गेल्या दोन दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा झाल्यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून, १२० नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा गावात तळ ठोकून औषधोपचार करत आहे. गंभीर रुग्णांना कळवण ...

राज्यात ‘स्वाइन फ्लू’चा पुन्हा धोका! - Marathi News | Swine flu threatens again in state | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यात ‘स्वाइन फ्लू’चा पुन्हा धोका!

आॅगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात स्वाइन फ्लूचे १५ जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. ...

राज्यात स्वाइन फ्लूचे २१२ बळी - Marathi News | Three victims of swine flu in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात स्वाइन फ्लूचे २१२ बळी

राज्यात पावसाच्या विश्रांतीनंतरही स्वाइन फ्लूसह साथीच्या आजारांचा जोर कायम आहे ...

राज्यभरात स्वाइन फ्लूने घेतले १९७ बळी - Marathi News | Swine flu kills 197 across the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यभरात स्वाइन फ्लूने घेतले १९७ बळी

जानेवारी ते आॅगस्ट या कालावधीत १८ लाख ६५ हजार ७०४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. ...

स्वाइन फ्लूचे ३, तर डेंग्यूचे ९ रूग्ण, उल्हासनगरात तापाची साथ - Marathi News | 3 swine flu cases, 9 dengue patients, fever raging in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वाइन फ्लूचे ३, तर डेंग्यूचे ९ रूग्ण, उल्हासनगरात तापाची साथ

कुर्ला कॅम्प परिसरातील संपत राऊत यांना स्वाइन फ्लू निष्पन्न झाल्याने त्यांना मुंबईला हलवण्यात आले. ...