लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वाईन फ्लू

स्वाईन फ्लू, मराठी बातम्या

Swine flue, Latest Marathi News

स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो.
Read More
Swine Flu: 'ही' लक्षणे असतील तरच करा स्वाइन फ्लू ची तपासणी - Marathi News | Get tested for swine flu only if you have these symptoms | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Swine Flu: 'ही' लक्षणे असतील तरच करा स्वाइन फ्लू ची तपासणी

आरोग्य विभागाचे दवाखाने आणि खासगी प्रॅक्‍टीशनर्ससाठी आदेश ...

Nagpur | २९ दिवसांत स्वाइन फ्लूचे ३४ रुग्ण; कोरोनामुळे ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू - Marathi News | Nagpur | 34 cases of swine flu in 29 days; Death of a 40-year-old man due to Corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | २९ दिवसांत स्वाइन फ्लूचे ३४ रुग्ण; कोरोनामुळे ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मृत्यूचे ऑडिटच नाही ...

स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये दुप्पट वाढ, रुग्णसंख्या ६६ च्या घरात - Marathi News | Double increase in swine flu patients, number of patients in 66 households | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये दुप्पट वाढ, रुग्णसंख्या ६६ च्या घरात

Swine Flu : बुधवारी  स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या ३४ एवढी होती. मात्र गुरुवारी ही संख्या थेट ६६ वर पोहचली आहे. त्यामुळे आता आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे.  ...

नागपुरात स्वाइन फ्लूचे २० रुग्ण; रुग्णालयात आठ जण भरती - Marathi News | 20 cases of swine flu in Nagpur; Eight people admitted to the hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात स्वाइन फ्लूचे २० रुग्ण; रुग्णालयात आठ जण भरती

आजाराचा जिवाला होऊ शकतो धोका ...

स्वाईन फ्लुच्या रुग्णांची ठाणे जिल्ह्यात वाढ, आतापर्यंत तिघांचा मृत्यू - Marathi News | Increase in swine flu patients in Thane district three deaths so far | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वाईन फ्लुच्या रुग्णांची ठाणे जिल्ह्यात वाढ, आतापर्यंत तिघांचा मृत्यू

ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात स्वाईन फ्लुच्या रुग्णांची वाढ होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. मात्र सर्वाधिक रुग्ण हे ठाण्यात वाढत असून महापालिकेची आरोग्य यंत्रणा त्या दृष्टीने सर्तक झाली आहे. ...

Swine flu: कोल्हापूर जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे चार बळी, ३३ जणांना झाली लागण - Marathi News | Four victims of swine flu, 33 infected in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Swine flu: कोल्हापूर जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे चार बळी, ३३ जणांना झाली लागण

कोरोना, डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना आता स्वाइन फ्लूनेही डोके वर काढले ...

Swine Flu: पुण्यात 'स्वाईन फ्लू' च्या रुग्णांमध्ये वाढ; जुलै महिन्यात २६ जणांना लागण - Marathi News | Increase in swine flu patients in Pune 45 people have been infected since January | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Swine Flu: पुण्यात 'स्वाईन फ्लू' च्या रुग्णांमध्ये वाढ; जुलै महिन्यात २६ जणांना लागण

१ ते जुलै २६ पर्यंत यापैकी सर्वाधिक म्हणजे २२ रुग्ण आढळून आले आहेत ...

स्वाइन फ्लू म्हटले की, घाम फुटायचा, आता रुग्णच नाहीत; कोरोनाचेही असेच होईल ? - Marathi News | Swine flu, he said, used to break out in sweat, no longer patients; Will the same happen to Corona? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वाइन फ्लू म्हटले की, घाम फुटायचा, आता रुग्णच नाहीत; कोरोनाचेही असेच होईल ?

देशभर २००९ मध्ये स्वाइन फ्लूने धुमाकूळ घातला होता. औरंगाबाद शहरात स्वाइन फ्लूचे १००हून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते, तर २५ हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता. ...