वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या परंतु आता व्यवसायीकरण झालेल्या मेडिकलच्या तलावाने बुधवारी आणखी एका युवकाचा बळी घेतला. तलावावर सुरक्षिततेचे नियम पाळले जात नसल्याने हा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. मेडिकल प्रशासनाने याला गंभीरतेने घेत चौकशीचे आदेश ...
धुर्वे परिवाराने मुंबई येथील एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडियापर्यंतची १६ किलो मीटर अतंराची खाडी पार करून विश्वविक्रम नोंदविण्यासाठी कंबर कसली आहे. येत्या २८ एप्रिलला सकाळी सात वाजता रिले पद्धतीने पोहून ते विक्रम नोंदविणार आहेत. ...
चांदोली धरणाच्या पायथ्याशी वारणा नदीच्या पाण्यातून शनिवारी सायंकाळी डॉ. राहुल मगदूम (वय ३५) हे वाहून गेले होते. त्यांचा रविवारीही शोध घेण्यात आला; पण ...
अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे संपूर्ण शहरासाठी एकमेव जलतरण आहे; परंतु जलतरण तलावातील टाइल्स अनेक ठिकाणी फुटलेल्या व तुटलेल्या आहेत. दुरुस्तीच्या नावाखाली संबंधित ठेकेदाराकडून थातूरमातूर दुरुस्ती करण्यात येत आहे. ...