जेलरोड येथील कमलावती कोठारी मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिका सुरेखा बोकडे व योगशिक्षिका ऐश्वर्या यांनी योगाचे महत्त्व सांगितले़ योगाभ्यासात विद्यार्थिनींनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा पगार यांनी केले. ...
बुडालेल्या साईला बेशुद्धावस्थेत पाण्याबाहेर काढले व त्यानंतर लागलीच त्याला जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र तेथे उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. साईच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ...
कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या सिडको अश्विननगर येथील स्वामी विवेकानंद जलतरण तलावात गेल्या काही वर्षांपासून जलतरणपटूंची संख्या वाढली असल्याने तलावात पोहणे मुश्कील होत असल्याची खंत जलतरणपटूंकडून करण्यात येत आहे. ...