संशयित गांगुली तसेच पीडिता मूळ पश्चिम बंगाल येथील आहेत. गांगुली हा मागील काही वर्षांपासून म्हापसा शहरातील पेडे येथे जलतरणाचे प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे. तर पीडित मुलगी गांगुलीकडून प्रशिक्षण घेण्यासाठी गोव्यात आली होती. ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या रंकाळा तलावालगतच्या अंबाई जलतरण तलावाची पाणी शुद्धिकरण यंत्रणा पुन्हा एकदा बंद पडली आहे. खिशाला परवडणाऱ्या तिकिटामध्ये पोहण्याचा सराव करण्यासाठी या तलावाचा सर्वसामान्य जलतरणपटूंना एकमेव आधार आहे. वारंवार बंद पडणाऱ्या शुद्धि ...
पोहण्यासाठी शेततळ्यात उतरलेल्या दोन विद्यार्थ्यांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना केळवद (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदागोमुख शिवारात बुधवारी (दि. २८) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. ...
शहरात दररोज किमान १७४ दशलक्ष लिटर्स पाण्याचा हिशेब लागत नसताना त्याचा शोध घेऊन ती गळती रोखण्याचे सोडून महापालिकेने जलतरण तलावच बंद केला आहे. गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या या तलावामुळे नियमित सभासद आणि मुलांची गैरसोय तर झाली आहेच, शिवाय शासनाच्या ...