लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियान

Swachh bharat abhiyan, Latest Marathi News

मंगरुळपीर : उभारण्यात आलेल्या शौचालयांचे फोटो २६ जानेवारीपर्यंत अपलोड करा - उपमुख्य कार्यकारी अधिकारी - Marathi News | Mangarulipir: Upload photos of toilets constructed in taluka upto January 26; Directives to Gram Sevaks given by Deputy Chief Executive Officer | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीर : उभारण्यात आलेल्या शौचालयांचे फोटो २६ जानेवारीपर्यंत अपलोड करा - उपमुख्य कार्यकारी अधिकारी

मंगरूळपीर (वाशिम): स्वच्छ भारत मिशनअंतर्गत मंगरूळपीर पंचायत समितीमध्ये मंगळवारी ग्रामसेवकांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. २६ जानेवारीपर्यंत कुठल्याही स्थितीत तालुक्यात उभ्या झालेल्या शौचालयांचे फोटो अपलोड करण्यात यावे, असे निर्देश यावेळी उपमुख्य कार ...

वाशिम जिल्हा : स्वच्छता मिशनच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रशासनाची धडपड - Marathi News | Washim District: Administration's struggle for the purpose of cleanliness mission | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा : स्वच्छता मिशनच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रशासनाची धडपड

वाशिम: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाशिम जिल्हा हागणदरीमूक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाची धडपड सुरू आहे. ...

स्वच्छ भारत अभियानास हरताळ, महापालिकेच्या आवारातच डेब्रिजचे ढिगारे - Marathi News |  Debris of Clean India Mission, Debris in the premises of Municipal Corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्वच्छ भारत अभियानास हरताळ, महापालिकेच्या आवारातच डेब्रिजचे ढिगारे

शहर स्वच्छतेसाठी दिवस-रात्र धावपळ करणा-या महापालिका प्रशासनाचे मनपा मुख्यालयातील डेब्रिजच्या ढिगा-याकडे दुर्लक्ष होवू लागले आहे. अनेक महिन्यांपासून डेब्रिज इमारतीच्या बाहेर पडले असून ते उचलले जात नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात के ...

नऊ महिन्यांत फक्त १५ लाभार्थींना शौचालयाचे अनुदान - Marathi News | Toilets subsidy to only 15 beneficiaries in nine months | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नऊ महिन्यांत फक्त १५ लाभार्थींना शौचालयाचे अनुदान

एकीकडे केंद्र व राज्य शासनाकडून स्वच्छ भारत मिशनला महत्त्व दिले जात असताना, दुसरीकडे येथील स्थानिक प्रशासनाकडून शौचालय उभारणीचे काम फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचे चित्र आहे. गावपातळीवर ग्रामस्थांची उदासीनता, प्रशासनाचे गळचेपी धोरण व पदाधिकाºयां ...

ठाण्यात बँक कर्मचा-यांनी राबविले स्वच्छता अभियान: नौपाडयातील विविध भागांमध्ये साफसफाई - Marathi News |  Bank employees in Thane implemented cleanliness campaign: cleanliness in various parts of Nawapada | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात बँक कर्मचा-यांनी राबविले स्वच्छता अभियान: नौपाडयातील विविध भागांमध्ये साफसफाई

सामाजिक बांधिलकी जपत ठाण्याच्या सुमारे ७० बँक कर्मचारी अधिका-यांनी एकत्र येत नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रात स्वच्छता अभियान राबविले. ...

शाळकरी विद्यार्थ्‍यांनी भिंतीना दिला सप्‍तरंगी साज - Marathi News | School students decorate the quadrangle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाळकरी विद्यार्थ्‍यांनी भिंतीना दिला सप्‍तरंगी साज

स्‍वच्‍छ सर्वेक्षण - २०१८ या उपक्रमात कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेने चांगलाच पुढाकार घेतला असून आता शहरातील विविध शाळेमधील विद्यार्थ्‍यांनाही या सर्वेक्षणात पालिकेने सहभागी करुन घेतले आहे.  ...

सातारा : कृष्णामाईने टाकली कात; वाई पालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम, भिंती देतायत स्वच्छतेची साद, कृष्णा नदीचे रुपडे पालटले... - Marathi News | Krishnamai kicked; Cleanliness campaign on behalf of Y.Palike, cleanliness of the walls, walls of Krishna river pattern changed ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : कृष्णामाईने टाकली कात; वाई पालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम, भिंती देतायत स्वच्छतेची साद, कृष्णा नदीचे रुपडे पालटले...

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत वाई पालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जात असताना आता पालिका, सामाजिक संस्था व नागरिकांच्या श्रमदानातून ऐतिहासिक कृष्णा घाटाने मोकळा श्वास ...

व्याजाने पैसे काढुन शौचालय बांधले; अनुदानासाठी मात्र पायपिट   - Marathi News | toilets built;but dont get subsidy from goverment | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :व्याजाने पैसे काढुन शौचालय बांधले; अनुदानासाठी मात्र पायपिट  

उंबर्डाबाजार : कारंजा तालुका हागणदारी मुक्त करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरुन मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु असताना उंबर्डाबाजार ग्रा.पं.प्रशासन तथा कारंजा पं.स.च्या स्वच्छता  विभागाच्या नाकर्तेपणाचा फटका अनेक गरीब कुटूंबांना बसला आहे.  ...