स्वच्छ भारत अभियानात पालिका नापास झाल्यासारखीच आहे. लोकप्रशासनाला कचरा समस्येबाबत ३३ दिवसांपासून काहीही उपाय शोधता न आल्यामुळे पर्यटन राजधानी कचर्याच्या विळख्यात आली आहे. ...
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयासाठी अनुदान दिले जाते; परंतु शहरातील बहुतांश नागरिकांनी शौचालये न बांधताच पहिला हप्ता उचलल्याचे उघड झाले आहे. पालिकेने सर्व्हेक्षण केले असता ४६ लोक यामध्ये दोषी आढळले होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्य ...
एखादा सेलिब्रिटी बोलतो, तेव्हा अवघा भारत थांबून ते ऐकतो, हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. नुकताच हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडच्या नव्या ‘स्वच्छ आदत, स्वच्छ भारत’ मोहिमेचा शुभारंभ झाला. ...
राज्यातील शासकीय तसेच खासगी कार्यालये, आस्थापना आणि कारखान्यांमध्ये काम करणा-या महिला कर्मचा-यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याच्या आदेशांची ४८ तासांत अंमलबजावणी न करणाºया आस्थापना आणि कारखान्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय राज्य स ...
कल्याण डोंबिवली महानगर पालिकाच्या वतीने कल्याण तालुका कालाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण कोर्टाच्या मागील बाजूची भिंत कलाशिक्षकांच्या सहकार्याने शुशोभित करण्यात आली. ...
मालवण शहरातील बांगीवाडा येथील सफाई कामगारांच्या वसाहतीतील सांडपाण्याची समस्या नगरसेवक यतीन खोत यांच्या पाठपुराव्यातून मार्गी लागली आहे. पालिकेच्या मागासवर्गीय कल्याण निधीतून वसाहतीसह लगतच्या परिसरात सांडपाण्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ड्रेनेजच ...