लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियान

Swachh bharat abhiyan, Latest Marathi News

शौचालय बांधकामाचे छायाचित्र ‘अपलोड’ करण्यात वाशिम जिल्हा अव्वल ! - Marathi News | Washim district tops upload 'Toilet' photo | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शौचालय बांधकामाचे छायाचित्र ‘अपलोड’ करण्यात वाशिम जिल्हा अव्वल !

वाशिम :  स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) शासनाच्या संकेतस्थळावर शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ करण्यात वाशिम जिल्हा हा अमरावती विभागात अव्वल ठरला असून, अकोला जिल्हाची शेकडा टक्केवारी सर्वात कमी आहे. ...

‘स्वच्छ भारत’ला बँकांचा कोलदांडा, स्वच्छतागृहाअभावी ग्राहकांची कुचंबणा होत असल्याचे चित्र - Marathi News | many banks lack of cleanliness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘स्वच्छ भारत’ला बँकांचा कोलदांडा, स्वच्छतागृहाअभावी ग्राहकांची कुचंबणा होत असल्याचे चित्र

केंद्र सरकारकडून स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चही केला आहे. बँकांच्या माध्यमातून या निधीचे लाभार्थ्यांना वाटप केले. याच बँकांकडून या अभियानाला कोलदांडा देण्यात येत आहे. देशभरातील बँकांमध्ये ग्राहकांसाठी स् ...

नागपुरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना आता दुप्पट दंड - Marathi News | Those who put garbage in the open in Nagpur are double the penalty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना आता दुप्पट दंड

शहरात उघड्यावर कचरा टाकून परिसरात घाण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने उपद्रव शोध पथक गठित केले आहे. २ एप्रिलपासून घाण करणाऱ्यांना दुप्पट दंड आकारला जाणार आहे. ...

रात्री उशिरापर्यंत केले जातेय छायाचित्र अपलोड करण्याचे काम ! - Marathi News | Photos to be uploaded late in the night! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रात्री उशिरापर्यंत केले जातेय छायाचित्र अपलोड करण्याचे काम !

वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) शौचालय बांधकामाचे छायाचित्र अपलोड करण्याचे तसेच आर्थिक माहिती भरण्याचे काम रात्री उशिरापर्यंत केले जात असल्याचे २९ मार्च रोजी दिसून आले. संभाव्य कारवाई टाळण्यासाठी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची धावपळ सुर ...

शिक्षण आणि भारतीय बालकांसाठी सशक्त भविष्य निर्माण करण्यात शिक्षणाची भूमिका - Marathi News | The role of education to educate and create a strong future for Indian children | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षण आणि भारतीय बालकांसाठी सशक्त भविष्य निर्माण करण्यात शिक्षणाची भूमिका

स्वच्छता हा मूलभूत मानवी अधिकार मानला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत जुलै २०१०मध्ये यासंदर्भात एक ठराव संमत करण्यात आला. त्यानुसार ‘सांडपाण्याची सुविधा आणि सेवा वापरण्याची सर्वांना मुभा’ हा मूलभूत मानवी अधिकार मानण्यात आला. मानवी इतिहासा ...

वाशिम : शौचालय बांधकामप्रकरणी ग्रामसेवकांची आढावा बैठक ! - Marathi News | Washim: Review meeting of Gramsevaks on toilets construction | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : शौचालय बांधकामप्रकरणी ग्रामसेवकांची आढावा बैठक !

वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्हा परिषदेच्या चमूने २९ मार्च रोजी वाशिम व मंगरूळपीर येथे शौचालय बांधकाम, छायाचित्र अपलोड, आर्थिक नोंदी आदींसंदर्भात ग्रामसेवकांची आढावा बैठक घेतली. ...

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना २५ हजार रुपये मदतीचा बीड जि.प. निर्णय - Marathi News | Rs. 25 thousand in aid of suicide victims Decision | Latest beed News at Lokmat.com

बीड :आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना २५ हजार रुपये मदतीचा बीड जि.प. निर्णय

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना जिल्हा परिषदेकडून २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत झाला. बांधकाम व अर्थ विभागाचे सभापती युध्दाजित पंडित यांनी त्यांच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प म ...

औरंगाबाद जिल्हा हगणदारीमुक्त? - Marathi News | Aurangabad district is free of cost? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्हा हगणदारीमुक्त?

यंदा अवघ्या ११ महिन्यांत १ लाख ५३ हजार ९०७ शौचालये पूर्ण करून राज्य शासनाचे हगणदारीमुक्त जिल्ह्याचे आव्हान औरंगाबाद जिल्हा परिषदेने समर्थपणे पेलले. ...