स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये सहभागी झालेल्या परभणी शहराला देशपातळीवर स्वच्छतेचे बक्षीस मिळाले असले तरी शहरातील तब्बल साडेपाच हजार कुटुंबांकडे शौचालय नसल्याचे समोर आले आहे. ...
वाशिम : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत ग्राम पंचायतीबरोबरच ग्रामपंचायतचे प्रभाग आणि जिल्हा परिषद गणातदेखील स्पर्धेच्या दृष्टीने पूर्वतयारी सुरू झाली आहे. ...
स्वच्छ भारत अभियानात इस्लामपूर पालिकेने महाराष्ट्रात आठवा क्रमांक मिळवला. याचा आनंदोत्सव साजरा होऊन आठवडाही लोटला नाही, तोवरच शहरात पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत ...
चिपळूण शहर परिसरातील गटारे व नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्यात आली होती. परंतु, यावेळी काढलेला गाळ रस्त्याकडेलाच ठेवण्यात आला होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर अखेर जेसीबीच्या सहाय्याने हा गाळ उचलण्यात आला आहे. तसेच शीवनदीच्या किनाऱ्यावर टाकलेली ...
जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प महापालिकेच्या प्रशासनाने सील केल्यानंतर ‘नेचर इन नीड’ या संस्थेने आपली वाहने गुरुवारी सायंकाळी या प्रकल्पाच्या गेटसमोर आडवी लावली. ...