स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या वर्षात महापालिकेने राज्यात १९ वा आणि देशात ६० वा क्रमांक मिळवत घनकचरा व्यवस्थापन, हागणदारीमुक्त शहर, घरोघरी कचरा संकलन या सर्व बाबींमुळे महापालिकेने स्वच्छतेतील आपले स्थान दरवर्षी उंचावले आहे. ...
देशपातळीवरील स्वच्छता सर्वेक्षण - २०१९ चे निकाल बुधवारी राष्ट्रपती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले. ‘नाविन्यपूर्ण उत्कृष्ट उपक्रम’ या प्रकारात अंबाजोगाई नगर पालिका पाच राज्यांचा समावेश असलेल्या पश्चिम विभागातून सर्वप्रथम आली आहे. ...
बीड नगर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये उत्कृष्ट नियोजन करून देशात ९४ वा क्रमांक पटकावला आहे. या मोहिमेत देशातील ४ हजार ५०० शहरांनी सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्रातून बीड पालिका २७ व्या क्रमांकावर आहे. ...
केंद्र सरकारच्या नागरी मंत्रालयातर्फे देशभरात करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाचा अहवाल बुधवारी घोषित झाला. यात गेल्या वर्षी ५५ क्रमांकावर असलेला नागपूरचा क्रमांक ५८ वर पोहचला. एकीकडे शहराचा झपाट्याने विकास होत असताना, स्वच्छतेच्या बाबतीत स्थानिक प्र ...
‘स्वच्छ सर्वेक्षण -2019’ मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक 45 पुरस्कार पटकावून देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे, तर स्वच्छ सर्वेक्षणात ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ चा तिस-या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे. ...