लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियान, मराठी बातम्या

Swachh bharat abhiyan, Latest Marathi News

८५ कोटीच्या इमारतीला स्वच्छतेचे वावडे - Marathi News |  Cleanliness of the 85 crore building | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :८५ कोटीच्या इमारतीला स्वच्छतेचे वावडे

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून देशभरात स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम राबविला जात आहे. यात प्रशासनाचा सुध्दा महत्त्वपूर्ण सहभाग आहे.याच पार्श्वभूमीवर प्लास्टीक बंदीसारखे महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतले. ...

प्रशासकीय इमारतीत स्वच्छता मोहीम - Marathi News | Cleaning campaign in the administrative building | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रशासकीय इमारतीत स्वच्छता मोहीम

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सर्व प्रशासकीय कार्यालये स्वच्छ करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ...

अकोला जिल्ह्यातील सोनखत साबरमतीला जाणार! - Marathi News | organic compost fertilizer in Akola district will be going to Sabarmati! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील सोनखत साबरमतीला जाणार!

गुजरातमधील साबरमती येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी अकोला जिल्ह्यातील शौचालयातील सोनखत पाठविले जाणार आहे. ...

स्वच्छ सर्वेक्षणात अभिप्राय नोंदवा - Marathi News | Report feedback in a clean survey | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्वच्छ सर्वेक्षणात अभिप्राय नोंदवा

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण-२०१९ ही मोहीम राबविण्यात येत आहे. स्वच्छतेच्या ... ...

 ग्रामीण सार्वजनिक शौचालयसाठी निधी वाटप - Marathi News | Allocation of funds for rural public toilets | Latest akola News at Lokmat.com

अकोला : ग्रामीण सार्वजनिक शौचालयसाठी निधी वाटप

जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये सार्वजनिक शौचालयांची निर्मिती केली जात आहे. ...

बीड शहराची दिल्लीमध्ये ‘लाईव्ह रिपोर्टिंग’ - Marathi News | Live Report of Beed City in Delhi | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड शहराची दिल्लीमध्ये ‘लाईव्ह रिपोर्टिंग’

स्वच्छ महाराष्ट्र मिशन २०१९ अंतर्गत बीड शहराची दिल्लीच्या क्यूसीआय (क्वालिटी कंट्रोल इनस्पेक्शन) समितीकडून तपासणी केली जात आहे. ...

‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा शुभारंभ : स्वच्छतेची घेतली शपथ - Marathi News | Launch of 'Cleanliness this service' program: Swearing in cleanliness | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा शुभारंभ : स्वच्छतेची घेतली शपथ

स्वच्छता ही लोकचळवळ निर्माण होण्यासाठी स्वत:पासून सुरूवात करणे गरजेचे आहे, असे मत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा शुभारंभ करताना जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी व्यक्त केले. ...

गती मंदावली, पण रॅँक टिकला - Marathi News | The pace slowed, but the rank remained | Latest beed News at Lokmat.com

बीड :गती मंदावली, पण रॅँक टिकला

राष्टÑीय स्वच्छता सर्वेक्षण या स्पर्धेमध्ये पहिला रॅँक मिळविण्यासाठी जिल्ह्याची धडपड सुरु असून १६ रोजी राबविलेल्या मोहिमेत स्वच्छतेविषयी मत नोंदविण्याची गती मंदावल्याचे दिसून आले. ...