लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियान, मराठी बातम्या

Swachh bharat abhiyan, Latest Marathi News

महिलांचा दारूबंदी व स्वच्छतेसाठी पुढाकार - Marathi News | Women Drinking and Sanitation Initiative | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महिलांचा दारूबंदी व स्वच्छतेसाठी पुढाकार

मंडळाच्यावतीने गावातील हनुमान मंदिराच्या आवारात शारदा मातेची स्थापना करण्यात आली असून महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शारदा उत्सवाच्या माध्यमातून गावातील महिला व्यसनाधिनतेच्या आहारी गेलेल्या दारुड्या नवऱ्यापासून मुक्तता होऊन गाव व्यसन ...

बुलडाणा जिल्ह्यात दहा हजार किलो प्लास्टिक कचऱ्याचे संकलन - Marathi News | Collection of ten thousand kg plastic waste in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात दहा हजार किलो प्लास्टिक कचऱ्याचे संकलन

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे निमित्त साधून बुलडाणा जिल्ह्यात एकाच दिवशी दहा हजार किलो प्लॉस्टिक कचºयाचे संकलन करण्यात आले. ...

स्वच्छ रेल्वे स्थानकात महाराष्ट्र पिछाडीवर - Marathi News | clean railway station competition Maharashtra behind | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वच्छ रेल्वे स्थानकात महाराष्ट्र पिछाडीवर

राज्यात सोलापुर अव्वल... ...

स्वच्छता सर्वेक्षणात सोलापूर रेल्वे स्थानकाचा प्रथम क्रमांक - Marathi News | Solapur railway station number one in sanitation survey | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्वच्छता सर्वेक्षणात सोलापूर रेल्वे स्थानकाचा प्रथम क्रमांक

मध्य रेल्वे : सोलापूर रेल्वेस्थानक भारतात १९ व्या स्थानावर ...

६५ गावांमध्ये प्लास्टिक पिकअप डे -: ९७० किलो कचरा गोळा - Marathi News |  Haplastic pickup day in 4 villages | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :६५ गावांमध्ये प्लास्टिक पिकअप डे -: ९७० किलो कचरा गोळा

मालवण तालुक्यातील ६५ गावांमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्लास्टिकचा वापर टाळण्याबरोबर स्वच्छतेविषयक शपथ घेण्यात आली. प्लास्टिक बाटल्या ४०३ किलो व कॅन, तेलाच्या पिशव्या, औषधांच्या बाटल्या १४५ किलो एवढा कचरा गोळा क ...

प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदारांना नोटिसा - Marathi News | Notice to shoppers using plastic | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केंद्र शासनाच्या स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत बुधवारी देशभरात प्लास्टिक कचरा संकलनासाठी महाश्रमदान करण्यात आले. ...

लोहशिंगवे प्लॅस्टिकमुक्त अभियान - Marathi News | Ironingway Plastic Free Campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोहशिंगवे प्लॅस्टिकमुक्त अभियान

नांदूरवैद्य : लोहशिंगवे येथे सरपंच संतोष जुन्द्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सर्व ग्रामस्थांच्या वतीने प्लॅस्टिकमुक्त अभियान राबविण्यात आली. लोहशिंगवे येथील ग्रामस्थांनी नेहमीच गाव स ...

प्लॅस्टिक बंदीसाठी ग्रामस्थांनी घेतली प्रतिज्ञा - Marathi News | Villagers vow to ban plastic | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्लॅस्टिक बंदीसाठी ग्रामस्थांनी घेतली प्रतिज्ञा

ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे ग्रामपंचायतीच्या वतीने गावात स्वच्छता व प्लॅस्टिक बंदी अभियान हाती घेण्यात आले असून, दोन प्लॅस्टिक पिशव्यांच्या बदल्यात एक कापडी पिशवी असा अनोखा उपक्र म हाती घेण्यात आला आहे. आज सर्वप्रथम महात्मा गांधी व लालबह ...