विशेष म्हणजे ते स्वत: हातात झाडू घेऊन रस्त्यांवर, नाल्यांमध्ये स्वच्छतेसाठी उतरतात. पंचायत राजमध्ये तयार झाल्यामुळे लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांच्या समन्वयातून विकासाचा गाडा हाकण्यात त्यांचा हातखंडा आहे. ...
कोल्हापूर महापालिकेच्या वतीने शहरामध्ये रविवारी राबविलेल्या महास्वच्छता अभियानामध्ये सहा टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. स्वच्छता मोहिमेचा हा ४२ वा रविवार असून, या अभियानामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्थांचा सहभाग होता. ...
‘गाडी वाला आया घर से कचरा निकाल’ हे गाणे. जे आज प्रत्येक नागपूरकरांच्या ओठांवर आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत हे गाणे सतत वाजत असते आणि या गाण्याचा स्वर कानावर पडला रे पडला, सगळे ‘अलर्टमोड’मध्ये असतात. ...
नाशिक : महापालिकेने घंटागाडीचा ठेका रद्द केला आणि ज्या दुस-या ठेकेदाराला अतिरिक्त काम दिले तेही करीत नाही. त्यामुळे सिडको पाठोपाठ पंचवटीतही घंटागाडीचा बोजवारा उडाला आहे. ठिकठिकाणी कच-याचे ढीग साचले आहेत. त्यातच प्रभाग क्रमांक ३ मध्ये अशीच परिस्थिती अ ...