कोल्हापूर शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये तीन टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा हा ७१ वा रविवार असून, सामाजिक संघटना आणि महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्स ठेवून सहभाग नोंदविला. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्य ...
२०२० च्या सर्वेक्षणाच्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचे लोकसंख्यानिहाय गट पाडले जातात. ५० हजार ते १ लाख लोकसंख्येच्या गटात गडचिरोली शहराचा समावेश होता. या गटात राज्यभरातून ४८ शहरांनी सहभाग घेतला होता. त्यात गडचिरोली ...
केंद्र सरकारच्या ह्यस्वच्छ भारतह्ण सर्वेक्षणात रत्नागिरी नगर परिषद एक लाख लोकसंख्या असलेल्या गटात पश्चिम विभागातील पाच राज्यात सर्वप्रथम आली असून, देशपातळीवरही दहावा क्रमांक मिळविला आहे. या नगर परिषदेला स्वच्छतेचा सलग तिसऱ्या वर्षी पुरस्कार मिळाला आह ...
पन्हाळा - केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२० चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. पन्हाळा शहर ... ...
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात सांगली महापालिकेने देशात ३६ वा तर राज्यात ९ वा क्रमांक पटकाविला आहे. गतवर्षी देशात १०६ व्या क्रमांकावर असलेल्या महापालिकेने यंदाच्या सर्वेक्षणात हनुमान उडी घेतली आहे. ...