लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
बुलडाणा: गेल्या अनेक वर्षांपासून मौजे पांढरदेव, एकलारा, बोरगाव काकडे येथील शेतकर्यांच्या शेतामध्ये महाराष्ट्र ईस्टर्न ग्रीड पॉवर ट्रान्समिशन कंपनीने टॉवर उभारणीचे काम केले होते. या कामामध्ये अनेक शेतकर्यांच्या जमिनी गेल्या आहेत; परंतु त्या शेतकर्य ...
बुलडाणा : मोताळा तालुक्यातील महाल पिंप्री शिवारातील शेती असलेले शेतकरे पीक विमा व खरीपाच्या अनुदानापासून वंचीत आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने अनुदान जमा करावे अशी मागणी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवन देशमुख यांनी तहसिलदार यांच्य ...
बुलडाणा : स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गहू, तांदूळ वाटप करण्यात आलेले नाही. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकार्यांना वारंवार तक्रार, निवेदन देऊनही पुरवठा अधिकारी यांनी लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यात आले ना ...