केंद्रातील भाजपा सरकारने इंधन दरवाढीचा करून देशातील जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप करीत मंगळवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर रुग्णवाहिका ढकलत आणून इंधन दरवाढीचा निषेध केला. ...
: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज सकाळी ११:३० वाजेच्या दरम्यान राज्य महामार्गावरील इटारसी नदी पुलाजवळ रास्ता रोको करण्यात आला. ...
मे महिन्याचं कडक रखरखतं ऊन, अधिग्रहित जमीनींमध्ये झालेली फसवणुक, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ठासून भरलेला अंसंतोष आणि सत्ताधार्यांचा दबाव झूगारुन आलेल्या बळीराजाच्या साक्षीनं पुन्हा "धर्मा पाटील होऊ देणार नाही" हा निर्धार व्यक्त करत खासदार राजू शेट्टी य ...
बारामती-इंदापूर राज्य महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावर दूध ओतून शासनाच्या शेतीविषयक धोरणाचा निषेध करण्यात आला. ...
विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाषण करीत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे यांच्यासह अन्य एका महिलेने शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून गोंधळ घातला. ...