सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उसास थकित एफआरपीसह दोनशे रुपयांची रक्कम देणे या मागणीसाठी शनिवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कऱ्हाडला कृष्णा कॅनॉल येथे कऱ्हाड-विटा मार्गावर सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले. ...
साखर कारखान्यांनी शेतक-यांच्या उसाची रक्कम एफआरपी प्रमाणे एका आठवडयात शेतक-यांना द्यावी. असे न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष महादेव वाघमारे यांनी दिला आहे. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊसाची एफआरपी मिळावी यासाठी पुण्यातील अलका टाॅकीज पासून ते साखर संकुल पर्यंत पायी माेर्चा काढला. या माेर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांच्याबराेबरच याेगेंद्र यादव सहभागी झाले हाेते. ...
ऊसाला एफआरपी मिळावी या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पुण्यातील अलका चाैकापासून ते साखर संकुल पर्यंत पायी माेर्चा काढण्यात आला. ...