लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्वाभिमानी शेतकरी संघटना

स्वाभिमानी शेतकरी संघटना

Swabimani shetkari sanghatna, Latest Marathi News

...त्यापेक्षा हे दूध भुकेल्या मुलांना द्या; भारतीय क्रिकेटपटूचा 'स्वाभिमानी शेतकऱ्यां'ना सल्ला - Marathi News | Instead of wasting so much milk, please give it to the hungry kids, Aakash Chopra advice Swabhimani Shetkari Sangathna | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...त्यापेक्षा हे दूध भुकेल्या मुलांना द्या; भारतीय क्रिकेटपटूचा 'स्वाभिमानी शेतकऱ्यां'ना सल्ला

दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी ‘दूध बंद’ आंदोलनाची हाक दिली आहे. ...

दूध दरवाढीवर 'स्वाभिमानी' आक्रमक; रस्त्यावर दूध ओतून केले आंदोलन - Marathi News | 'Swabhimani' aggressive on milk price hike; Movement by pouring milk on the streets | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दूध दरवाढीवर 'स्वाभिमानी' आक्रमक; रस्त्यावर दूध ओतून केले आंदोलन

शहरातील वसमत रस्त्यावरील दूध डेअरीसमोर दूध ओतून आंदोलन करण्यात आले.  ...

दुधदरवाढ आंदोलन पेटले; छत्रपती शिवरायांना दुग्धाभिषेक घालून महाविकास आघाडीचा निषेध - Marathi News | Milk price agitation ignited; Protest of Mahavikas Aghadi by anointing Shivaraya with milk | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुधदरवाढ आंदोलन पेटले; छत्रपती शिवरायांना दुग्धाभिषेक घालून महाविकास आघाडीचा निषेध

पंढरपूर, दक्षिण सोलापूर, माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना संतप्त ...

दूध तापलं! स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला... - Marathi News | Activists of Swabhimani Shetkari Sanghatana smashed a milk tanker ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दूध तापलं! स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला...

घसरलेल्या दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी मंगळवारी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. ...

दूध दराबाबत 'स्वाभिमानी'चे आक्रमक आंदोलन; ट्रक जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | Aggressive agitation of 'Swabhimani' regarding milk price; Trying to burn the truck | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दूध दराबाबत 'स्वाभिमानी'चे आक्रमक आंदोलन; ट्रक जाळण्याचा प्रयत्न

आंदोलकांनी वाहनाच्या चाकावर पेट्रोल टाकून ट्रक पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात मात्र एकच खळबळ उडाली होती. ...

वाद मिटला! राजू शेट्टी यांच्या विधानपरिषदेच्या आमदारकीचा मार्ग मोकळा - Marathi News | Dispute resolved! Finally, Raju Shetty will accept the MLA post of the Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाद मिटला! राजू शेट्टी यांच्या विधानपरिषदेच्या आमदारकीचा मार्ग मोकळा

राज्यपालांच्या कोट्यातून ज्या बारा जागा विधानपरिषदेवर सरकारमार्फत शिफारस करुन पाठवायच्या आहेत त्यापैकी १ जागेवर स्वाभिमानीने सुचवलेला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांकडून आला होता. ...

स्वाभिमानीची ‘विदर्भ’ त्यागावर परिषदेची वारी! - Marathi News | Council's turn on Swabhimani's 'Vidarbha' sacrifice! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्वाभिमानीची ‘विदर्भ’ त्यागावर परिषदेची वारी!

स्वाभिमानीला मिळालेली विधान परिषदेची एक जागा विदर्भातील उमेदवारांनी केलेल्या त्यागाच्या भरवशावर असल्याची चर्चा आता स्वाभिमानीत रंगत आहे. ...

‘करेक्ट कार्यक्रम’... चळवळीचं खळं मोकळं करणारी शरद पवारांची ‘बेरीज’ - Marathi News | NCP Chief Sharad Pawar's politics behind new bonding with Raju Shetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘करेक्ट कार्यक्रम’... चळवळीचं खळं मोकळं करणारी शरद पवारांची ‘बेरीज’

Sharad Pawar Raju Shetty Meet: ‘कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहात नाय,’ असं कारखानदारांच्या छाताडावर नाचत ओरडणारी ऊसपट्ट्यातली पोरं आज गपगुमान आहेत. त्यांना कळेना झालंय की, विधानपरिषदेच्या आमदारकीपायी शेट्टी पवारांच्या दारात का गेले?  ...