स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी विरोधी विधेयक फाडून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. हे आंदोलन साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालय तसेच कऱ्हाड तहसील कार्यालयासमोर करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी कऱ्हाडचे प्रांताधिकारी उत्तमराव दिघे यांना ...
सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाचे बिल पूर्णपणे द्यावे, या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कारखानदारांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. ...
पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फे ठाणे येथील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनीच्या पुढील शिक्षणासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांचे सुपुत्र सौरभ शेट्टी धावून आले आहेत. त्यांनी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून प्रज्ञा बजरंग घाटगे या विद्या ...