लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्वाभिमानी शेतकरी संघटना

स्वाभिमानी शेतकरी संघटना

Swabimani shetkari sanghatna, Latest Marathi News

सावकर मादनाईकांचा जिल्हा नियोजन समिती सदस्यत्वाचा राजीनामा - Marathi News | Savkar Madnaik resigns as District Planning Committee member | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सावकर मादनाईकांचा जिल्हा नियोजन समिती सदस्यत्वाचा राजीनामा

महापुरात शेतकऱ्यांची फसवणूक केली, एफआरपीचे तुकडे करणाऱ्या आघाडी सरकारकडून आपल्याला कोणतेही पद नको. ...

शेतकरी सोबत आहेत, तोपर्यंत अशा दहा लोकसभा ओवाळून टाकू - राजू शेट्टी - Marathi News | As long as the farmers are with us, let's wave ten such Lok Sabha says Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेतकरी सोबत आहेत, तोपर्यंत अशा दहा लोकसभा ओवाळून टाकू - राजू शेट्टी

पेन्शनवर चळवळ चालवणे अवघड झाले आहे. हे ओळखून शेतकऱ्यांनी पैसे दिले, माझी झोळी अजून फाटलेली नाही, ती पवित्र आहे. झोळीतील दान वाया जाऊ देणार नाही, त्यातील एक रुपयाही इतरत्र खर्च होणार नाही, असा भावनिक टचही शेट्टी यांनी शेवटी दिला. ...

..'तर साखर कारखान्यांच्या अध्यक्षांच्या घरासमोर ठिय्या मारु' - Marathi News | Sugar mills should not be closed in Sangli district till harvesting and sifting of about 20 to 25 thousand hectares, Demanded by Swabhimani Sanghatana | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..'तर साखर कारखान्यांच्या अध्यक्षांच्या घरासमोर ठिय्या मारु'

जिल्ह्यात सुमारे सव्वालाख हेक्टर ऊसाचे क्षेत्र आहे. त्यातील एक लाख हेक्टर ऊसाचे गाळप झाले आहे. उर्वरीत ऊस शिल्लक आहे. यादरम्यान, काही कारखाने गाळप हंगामाची सांगता करण्याच्या तयारीत आहेत. ...

..तर राजू शेट्टींचा करिष्मा कोल्हापुरात का दिसला नाही? आमदार देवेंद्र भुयार यांचा सवाल - Marathi News | So why Raju Shetty charisma is not seen in Kolhapur? Question from MLA Devendra Bhuyar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर राजू शेट्टींचा करिष्मा कोल्हापुरात का दिसला नाही? आमदार देवेंद्र भुयार यांचा सवाल

राजू शेट्टी यांनी आतापर्यंत ‘सोयीच्या भूमिका’ घेतल्या आहेत. आता पुन्हा भाजपशी जवळीक साधायची आहे. मला निवडून आणल्याचे ते सांगत असले तरी माझ्या मतदारसंघात केवळ सहा तास प्रचार केला. सहा तासांत शेट्टींनी करिष्मा दाखविला असेल तर मग कोल्हापुरात का दिसला ना ...

स्वाभिमानीतून आमदार देवेंद्र भुयारांची हकालपट्टी; फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केली भावना, म्हणाले.. - Marathi News | mla devendra bhuyars facebook post after he Expelled from swabhimani shetkari sangathana by raju shetty | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्वाभिमानीतून आमदार देवेंद्र भुयारांची हकालपट्टी; फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केली भावना, म्हणाले..

आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतूनच हकालपट्टी करण्यात आली आहे. यानंतर, भुयार यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर आपल्या भावना व्यक्त करत पोस्ट केली असून ही पोस्ट चर्चेत राहिली. ...

स्वाभिमानीतून आमदार देवेंद्र भुयार यांची हकालपट्टी? पक्षात सक्रिय नसल्याचा आरोप - Marathi News | clashes between raju shetty MLA Devendra Bhuyar, chances of to be Expelled from swabhimani shetkari sanghatana | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्वाभिमानीतून आमदार देवेंद्र भुयार यांची हकालपट्टी? पक्षात सक्रिय नसल्याचा आरोप

विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार एकमेव आमदार म्हणून निवडून आले. मात्र, त्यानंतर ते चळवळीतून गायब झाले असून, ते स्वाभिमानीशी अंतर ठेवून असल्याचे बोलले जाते. ...

महाविकास आघाडीतून ‘स्वाभिमानी’ बाहेर पडणार? राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत होणार निर्णय - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatana is preparing to exit the Mahavikas Aghadi in the state | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाविकास आघाडीतून ‘स्वाभिमानी’ बाहेर पडणार? राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत होणार निर्णय

आघाडीमध्ये सामावून घेताना ‘स्वाभिमानी’ला दिलेले शब्द पाळले नाहीत. त्याचबरोबर शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांबाबत निर्णय घेताना संघटनेला विचारात घेतले जात नाही, असा नाराजीचा सूर गेले वर्षभर संघटनेच्या नेत्यांचा आहे. ...

जिल्हा बँकेत 'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते-पोलिसांत धक्काबुक्की - Marathi News | Before the meeting of Sangli District Bank, activists of Swabhimani Shetkari Sanghatana and the police had an argument | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्हा बँकेत 'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते-पोलिसांत धक्काबुक्की

जिल्हा मध्यवर्ती बँकेत राजकीय लोकांच्या बड्या थकबाकीदार संस्थांचे कर्ज माफ करण्याच्या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चा काढला होता. यावेळी हा प्रकार घडला. ...