ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
वाशिम येथे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात वाशिम शहरातील पुसद नाका परिसरात शनिवारी सकाळी ११.३० वाजतापासून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. ...
खामगाव: शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी सकाळी ११ वाजता खामगाव ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर टेभूर्णा फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
भाजपाच्या विरोधात व्यापक आघाडी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे मात्र त्याचा अर्थ एमआयएमचा जहाल विचार आम्हाला मान्य आहे असा होत नाही अशी स्पष्ट भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी मांडली. ...
स्वाभिमानीचे अध्यक्ष खा.राजु शेट्टी आता भारिप-बमसंचे सर्वेसर्वा अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याशीही आघाडीबाबत चर्चा करणार असल्याने स्वाभिमानीने आघाडीसाठी सध्या तरी दोन्ही तबल्यावर हात ठेवला आहे. ...
सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे प्रतिपदान स्वाभीमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी धामणगाव बढे येथे केले. ...