रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत आता विरोधी पक्षात आहेत. मात्र कडकनाथ प्रकरणी त्यांच्यावर चौकशी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. ...
टेंबलाईवाडी येथील झोपडपट्टीवर कारवाई केल्यामुळे बेघर झालेल्या परिसरातील नागरिकांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच चूल पेटवून जेवण करीत अभिनव पद्धतीने आंदोलन केले. पर्यायी जागा दिल्याशिवाय हलणार नाही, अशी ठाम भूमिकाही त्यांनी घेतली ...
जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा न मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बीड पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली २५ नोव्हेंबर रोजी बीड येथील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात आक्रमक ठिय्या आंदोलन चालू केले होते. ...
प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (आरसीईपी) योजनेमुळे देशातील दूध उत्पादक व एकूणच दूध व्यवसाय अडचणीत येणार नाही, याची काळजी केंद्र सरकार घेणार आहे, अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू श ...
राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजप, शिवसेनेचे अथक प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अपक्ष आणि मित्र पक्षातील निवडून आलेल्या आमदारांचा भाव चांगलाच वधारला आहे. विदर्भातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार निवडून आले आहेत. त्यांचा पाठिंबा मिळविण्यास ...