उसाला दर विनाकपात ३७५१ रुपये मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एल्गार केला असून, जरंडेश्वर कारखाना व्यवस्थापनाने सोमवारपर्यंत मुदत मागितली तर कराड तालुक्यातील दोन कारखान्यांनी ३५०० रुपये दर जाहीर करून कोंडी फोडली आहे. ...
पाच तास चाललेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान लेखी आश्वासनावरून चर्चा लांबत राहिल्या. अखेर दालमिया प्रशासनाने यंदाच्या तुटलेल्या उसाची एफआरपी वाढून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. ...
जोपर्यंत 'एफआरपी'चा ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील एकाही कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. ...