काळाच्या ओघात खरी दोस्ती, यारी, मैत्री ही मागे पडते. मात्र, आयुष्याच्या एका वळणावर तुम्हाला अशा जिवलग मैत्रीची आठवण जरूर होते. सर्व मित्रांना पुन्हा एकदा एकत्र येण्यास प्रवृत्त करणारा ‘पार्टी’ हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ...