Fraud case against Yuvraj Bhadane : याप्रकारने एकच खळबळ उडून पोलीस केव्हाही अटक करण्याची शक्यता आहे. तसेच भदाणे यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार लटकली आहे. ...
Suspension Of Police :याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी तातडीने लोकमतने दिलेल्या बातमीची दखल घेऊन सुमित गायकवाडचे पोलीस दलातून निलंबन केलं ...
कर्मचाऱ्यांनी कामावर यावे यासाठी महामंडळाने विविध प्रयोग केले. यामध्ये कारवाईचाही बडगा उगारण्यात आला. याच अंतर्गत ३० जानेवारीपर्यंत ११ हजार २४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सहा हजार ८५४ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. ...
Crime News : या शिक्षकाने आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला स्वतःकडे असलेली दारू पाजली. हे पाणीच आहे आणि तुला प्यावंच लागेल, असं म्हणत त्याला ते पिण्याची जबरदस्ती केल्याची माहिती उघड झाली आहे. ...
४ जानेवारी रोजी ४६ कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आल्यानंतर पुन्हा बुधवारी ५ आगारासह विभागीय कार्यालयातील ६४ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. ...
नागपूर महापालिकेतील स्टेशनरी व प्रिंटर पुरवठा घोटाळा प्रकरणात मनपाचे प्रमुख लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे व सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेचा यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. ...
भंडारा विभागातील सहा आगारांत १४४३ कर्मचारी आहेत. त्यांपैकी १२५० कर्मचारी संपावर कायम आहेत. तूर्तास १९३ कर्मचारी आपले कर्तव्य बजावीत आहेत. विभागातील ३६७ बसेसपैकी केवळ पाच बसेस सुरू असून ३६२ बसेस आगारात उभ्या आहेत. ...