लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निलंबन

निलंबन, मराठी बातम्या

Suspension, Latest Marathi News

सतत गैरहजर राहणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांच्या निलंबनाने पोलीस दलात खळबळ - Marathi News | Excitement in the police force; Suspension of 11 employees for persistent absenteeism | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सतत गैरहजर राहणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांच्या निलंबनाने पोलीस दलात खळबळ

जिल्हा पोलीस दलातील सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एसपी डॉ. अक्षय शिंदे यांची कारवाई ...

फार्महाऊस मद्यपार्टी प्रकरण : हिंगणा पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी निलंबित - Marathi News | Nagpur Farmhouse liquor party Raid : Two employees of Hingna police station suspended | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फार्महाऊस मद्यपार्टी प्रकरण : हिंगणा पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी निलंबित

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या या कारवाईने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...

झालं ना निलंबन! 'हीरो तू मेरा हीरो है' या गाण्यावर महिला कॉन्स्टेबलने वर्दीत बनवला व्हिडिओ - Marathi News | Done suspension! Video made by a female constable in uniform on the song 'Hero Tu Mera Hero Hai' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झालं ना निलंबन! 'हीरो तू मेरा हीरो है' या गाण्यावर महिला कॉन्स्टेबलने वर्दीत बनवला व्हिडिओ

Suspension : हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तिन्ही पोलिसांना निलंबित केले आहे. ...

नूपुर शर्मा यांच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलीस पाठवू शकतात समन्स - Marathi News | Mumbai police may send summons to Nupur Sharma | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नूपुर शर्मा यांच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलीस पाठवू शकतात समन्स

Nupur Sharma : रझा अकादमीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. ...

नुपूर शर्मांसह तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या, दिल्ली पोलिसांनी नोंदवला FIR - Marathi News | Threats to kill Nupur Sharma and her family, Delhi Police reported FIR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नुपूर शर्मांसह तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या, दिल्ली पोलिसांनी नोंदवला FIR

Nupur Sharma : 3 जून रोजी कानपूरमध्ये एका टीव्हीवर चर्चेदरम्यान मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल नुपूर यांनी केलेल्या टीकेनंतर वातावरण गढूळ झाले.  ...

गंगा-जमुनात ग्राहकांना पोलिसांकडून मारहाण, व्हिडीओ व्हायरल; २ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई - Marathi News | two police constable suspended after video goes viral of thrashing men in ganga jamuna red light area in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गंगा-जमुनात ग्राहकांना पोलिसांकडून मारहाण, व्हिडीओ व्हायरल; २ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

काही व्यक्ती फिरकताच गंगा जमुना वस्तीत तैनात असलेल्या पोलिसांनी या ग्राहकांना दंडुके मारून त्यांना वस्तीतून हुसकावून लावले. हा व्हिडिओ सोशल माध्यमांवरदेखील व्हायरल झाला. ...

शिक्षिकेसोबत मुख्याध्यापकाचा स्टोअर रुममधला व्हिडीओ व्हायरल, निलंबनाची केली कारवाई - Marathi News | Video of the headmaster in the store room with the teacher went viral, suspension action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षिकेसोबत मुख्याध्यापकाचा स्टोअर रुममधला व्हिडीओ व्हायरल, निलंबनाची केली कारवाई

Sexual Relation : प्राथमिक चौकशीनंतर प्रशासनाने लैंगिक गैरवर्तनात सहभागी असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित केले. ...

Nagpur Police : १७ पोलीस कर्मचाऱ्यांवर कोसळली निलंबनाची कुऱ्हाड; 'हे' आहे कारण - Marathi News | Nagpur Cp Amitesh Kumar suspended 17 police personnel for constant absence on job | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Police : १७ पोलीस कर्मचाऱ्यांवर कोसळली निलंबनाची कुऱ्हाड; 'हे' आहे कारण

नागपूर पोलीस दलातील तब्बल १७ कर्मचाऱ्यांना एकाच वेळेस १७ निलंबित करण्यात आले आहे. ...