बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री ११ वेळा रिलेशनशीपमध्ये आली, पण तरीही ती आज ५० वर्षांच्या वयातही एकटी आयुष्य जगत आहे. या अभिनेत्रीचे एक अफेअर तर एका पाकिस्तानी क्रिकेटरसोबतही होते. आता ही अभिनेत्री अविवाहित असून दोन मुलींची आई आहे. ...
आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. या अभिनेत्रीने प्रसिद्ध अभिनेते, बिझनेसमन आणि मॉडेल्सना डेट केले आहे, मात्र ११ अफेअर्सनंतरही तिने कुणालाही आपला लाइफ पार्टनर बनवले नाही. ...