लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुश्मिता सेन

सुश्मिता सेन, मराठी बातम्या

Sushmita sen, Latest Marathi News

ऐश्वर्याच्या सौंदर्यामुळे सुश्मिता सेनला भरली होती धडकी?; मिस इंडिया स्पर्धेचा फॉर्म घेतला होता मागे - Marathi News | sushmita-sen-birthday-special-final-round-question-for-miss-india-and-defeated-aishwarya-rai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्याच्या सौंदर्यामुळे सुश्मिता सेनला भरली होती धडकी?; मिस इंडिया स्पर्धेचा फॉर्म घेतला होता मागे

Sushmita sen: ऐश्वर्या राय मिस इंडियाच्या स्पर्धत सहभागी झालीये हे ऐकल्यावर सुश्मिताने तिचा फॉर्म मागे घेतला होता. ...

...अन् १८ व्या वर्षी अभिनेत्री झाली मिस इंडिया, 'हा' ठरला सुष्मिताचं नशीब पालटवणारा प्रश्न - Marathi News | Sushmita sen birthday special when actress win miss india crown | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...अन् १८ व्या वर्षी अभिनेत्री झाली मिस इंडिया, 'हा' ठरला सुष्मिताचं नशीब पालटवणारा प्रश्न

सुश्मिता सेन आणि ऐश्वर्या रॉय मिस इंडिया होण्याच्या प्रबळ दावेदार होत्या. सुश्मिता स्वत: हे मान्य करत होती की ऐश्वर्या राय तिच्यावर भारी पडू शकते कारण ती खूप सुंदर आहे. ...

रोहमन शॉलसोबत दिवाळी पार्टीत गेली होती सुष्मिता सेन, अभिनेत्रीचा पदर सावरताना दिसला एक्स बॉयफ्रेंड - Marathi News | Sushmita Sen went to a Diwali party with Rohman Shawl, ex-boyfriend spotted wearing the actress's mantle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहमन शॉलसोबत दिवाळी पार्टीत गेली होती सुष्मिता सेन, अभिनेत्रीचा पदर सावरताना दिसला एक्स बॉयफ्रेंड

Sushmita Sen : चित्रपट निर्माते रमेश तौरानी यांनी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते.या दिवाळी पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सुष्मिता सेनही तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत पोहोचली होती. ...

रोहमन शॉलला परत डेट करतेय सुश्मिता सेन? 'आर्या ३'च्या अभिनेत्रीच्या व्हायरल व्हिडीओतून मिळाली हिंट - Marathi News | Sushmita Sen dating Rohman Shawl again? The hint came from the viral video of Arya 3 actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहमन शॉलला परत डेट करतेय सुश्मिता सेन? 'आर्या ३'च्या अभिनेत्रीच्या व्हायरल व्हिडीओतून मिळाली हिंट

Sushmita Sen : सुष्मिता सेन रोहमन शॉलला पुन्हा डेट करत असल्याच्या अफवा आहेत. एका लेटेस्ट व्हिडिओने पुष्टी केली आहे की हे जोडपे पुन्हा रोमान्स करत आहे. ...

सुश्मिता सेनने घेतलं दुर्गा मातेचं दर्शन, धुनुची नृत्याने वेधलं सर्वांचं लक्ष; Video व्हायरल - Marathi News | Sushmita Sen took durga mata blessings with daughters did dhunuchi dance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुश्मिता सेनने घेतलं दुर्गा मातेचं दर्शन, धुनुची नृत्याने वेधलं सर्वांचं लक्ष; Video व्हायरल

सुश्मिता सेन आपल्या दोन मुलींसोबत मुंबईतील एका नवरात्रोत्सवात दुर्गा मातेच्या दर्शनासाठी आली होती. ...

Aarya 3 Trailer : "बच्चों के हिफाजत के लिए माँ को राक्षस बनना पडता है..", 'आर्या ३'चा ट्रेलर रिलीज - Marathi News | Aarya 3 Trailer : "Bachchon ke hifajat ke liye maa ko rakshasa banna padta hai..", 'Arya 3' trailer release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aarya 3 Trailer : "बच्चों के हिफाजत के लिए माँ को राक्षस बनना पडता है..", 'आर्या ३'चा ट्रेलर रिलीज

Sushmita Sen's Aarya 3 : 'आर्या ३'च्या ट्रेलरमध्ये सुष्मिता सेनचा दमदार अंदाज पाहायला मिळतो आहे. ...

"शेरनी का लौटने का वक्त आ गया है...", सुश्मिता सेनच्या 'आर्या ३'ची रिलीज डेट आली समोर - Marathi News | Sushmita Sen's 'Arya 3' release date revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शेरनी का लौटने का वक्त आ गया है...", सुश्मिता सेनच्या 'आर्या ३'ची रिलीज डेट आली समोर

Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा ओटीटीवर दिसणार आहे. अलीकडेच ती 'ताली' या वेब सिरीजमध्ये गौरी सावंतच्या भूमिकेत दिसली होती. आता ती लवकरच 'आर्य सीझन ३' मध्ये दिसणार आहे. ...

'हे बाईपण एवढं सोप नाही'; तृतीयपंथी दाढी कशी करतात? गौरी सावंतने केला खुलासा - Marathi News | transgender-gauri-sawant-shared-life-experience-and-talks-about-struggle-story-of-her-community | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हे बाईपण एवढं सोप नाही'; तृतीयपंथी दाढी कशी करतात? गौरी सावंतने केला खुलासा

Gauri sawant: तृतीयपंथींची दाढी करणं सोपं नाही; गौरी सावंतने सांगितलं कशा होतात वेदना ...