लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुषमा स्वराज

सुषमा स्वराज

Sushma swaraj, Latest Marathi News

Sushma Swaraj News: सुषमा स्वराज या भारतीय जनता पार्टीच्या एक वरिष्ठ नेत्या आहेत.  2014 पासून भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. संसदेचे सदस्य म्हणून सुषमा स्वराज सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आल्या आहेत.
Read More
Rare Photos Of Sushma Swaraj: NCC कॅडेट ते परराष्ट्र मंत्री...सुषमा स्वराज यांची 'फोटोबायोग्राफी' - Marathi News | Sushma Swaraj Death: NCC Cadet to Foreign Minister... Sushma Swaraj's 'Photo biography' | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Rare Photos Of Sushma Swaraj: NCC कॅडेट ते परराष्ट्र मंत्री...सुषमा स्वराज यांची 'फोटोबायोग्राफी'

Sushma Swaraj Death : सुषमा स्वराज यांच्या निधनाने बॉलिवूडही हळहळले, दिग्गजांनी व्यक्त केला शोक - Marathi News | sushma swaraj death bollywood mourns | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sushma Swaraj Death : सुषमा स्वराज यांच्या निधनाने बॉलिवूडही हळहळले, दिग्गजांनी व्यक्त केला शोक

सुषमा स्वराज यांच्या निधनाने केवळ राजकारणातच नाही तर बॉलिवूडमध्ये ही शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, अनुपम खेर, सनी देओल, अदनान सामी, सुभाष घई अशा अनेक बॉलिवूड दिग्गजांनी  सोशल मीडियावर शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. ...

Sushma Swaraj Death : RIP Mother India; आनंद महिंद्रांनी अशी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Sushma Swaraj Death anand mahindra calls sushma swaraj mother india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushma Swaraj Death : RIP Mother India; आनंद महिंद्रांनी अशी वाहिली श्रद्धांजली

'महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा' उद्योग समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. RIP Mother India असं ट्वीट त्यांनी केलं आहे. ...

Sushma Swaraj Death: अख्ख्या जगापुढे कुरापतखोर पाकिस्तानचं 'वस्त्रहरण' करणारी रणरागिणी! - Marathi News | Sushma Swaraj Death: Sushma Swaraj's reply to Pakistan at UNGA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushma Swaraj Death: अख्ख्या जगापुढे कुरापतखोर पाकिस्तानचं 'वस्त्रहरण' करणारी रणरागिणी!

भारत कायम चर्चेतून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहिला आहे मात्र नेहमी पाकिस्तानकडून दगा दिला ...

Sushma Swaraj Death: 'त्या म्हणाल्या होत्या, 'तुम्ही मंगळ ग्रहावर असाल तरी मदत करू!' - Marathi News | how sushma swaraj helped indians who stuck aborad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushma Swaraj Death: 'त्या म्हणाल्या होत्या, 'तुम्ही मंगळ ग्रहावर असाल तरी मदत करू!'

Sushma Swaraj Work: देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं आहे. ...

Sushma Swaraj Death: सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी ऐकून मी स्तब्ध झालो - राहुल गांधी  - Marathi News | Sushma Swaraj Death: I was shocked to hear about the death of Sushma Swaraj - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushma Swaraj Death: सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी ऐकून मी स्तब्ध झालो - राहुल गांधी 

Sushma Swaraj: राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले होते. ...

Sushma Swaraj Death: सुषमा स्वराज यांच्या 42 वर्षांच्या राजकीय प्रवासात 'हे' निर्णय ठरले निर्णायक - Marathi News | Sushma Swaraj Death: sushma swaraj death political career of sushma swaraj turning point in sushma swaraj life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushma Swaraj Death: सुषमा स्वराज यांच्या 42 वर्षांच्या राजकीय प्रवासात 'हे' निर्णय ठरले निर्णायक

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (67) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झालं. ...

Sushma Swaraj Death: मोठी बहीण गेली! देश, पक्ष, आणि माझं वैयक्तिक नुकसान - नितीन गडकरी - Marathi News | Sushma Swaraj Death: Big sister gone! Country, party, and my personal loss - Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushma Swaraj Death: मोठी बहीण गेली! देश, पक्ष, आणि माझं वैयक्तिक नुकसान - नितीन गडकरी

सुषमा स्वराज यांच्या निधनाने देशाची जी हानी झाली आहे ती कधीही भरुन येणार नाही या शब्दात नितीन गडकरी यांनी शोक व्यक्त केला.     ...