लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुषमा स्वराज

सुषमा स्वराज, मराठी बातम्या

Sushma swaraj, Latest Marathi News

Sushma Swaraj News: सुषमा स्वराज या भारतीय जनता पार्टीच्या एक वरिष्ठ नेत्या आहेत.  2014 पासून भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. संसदेचे सदस्य म्हणून सुषमा स्वराज सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आल्या आहेत.
Read More
...जेंव्हा सुषमा स्वराज यांची योजनाच 'हायजॅक' होते - Marathi News | The 'Study in India' project announced by the Finance Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...जेंव्हा सुषमा स्वराज यांची योजनाच 'हायजॅक' होते

स्वराज यांनी लॉन्च केलेल्या 'स्टडी इन इंडिया' पोर्टलचे केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कौतुक केले होते. या योजनेचे अनेक फायदे असून उच्च शिक्षणासाठी भारत प्रमुख केंद्र म्हणून समोर येईल, असंही जावडेकर यांनी म्हटले होते. ...

सुषमा स्वराज यांनी सोडलं शासकीय निवासस्थान; ट्वीटरवरून दिली माहिती - Marathi News |  Sushma Swaraj Left official residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुषमा स्वराज यांनी सोडलं शासकीय निवासस्थान; ट्वीटरवरून दिली माहिती

यापुढे माझा पत्ता आणि दुरध्वनी क्रमांक सुद्धा बदलेले असल्याचे सुषमा म्हणाल्या. ...

आंध्र प्रदेशच्या राज्यपाल झाल्याच्या वृत्ताचं सुषमा स्वराजांकडून खंडन, म्हणाल्या... - Marathi News | sushma swaraj denies her appointment as andhra pradesh governor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशच्या राज्यपाल झाल्याच्या वृत्ताचं सुषमा स्वराजांकडून खंडन, म्हणाल्या...

डॉ. हर्षवर्धन यांच्या ट्विटनंतर तासाभरानं सुषमा स्वराज यांनी ट्विट करत या वृत्ताचं खंडन केलं. ...

आंध्र प्रदेशच्या राज्यपाल झाल्याबद्दल सुषमा स्वराज यांचं अभिनंदन; केंद्रीय मंत्र्याचं ट्विट, नंतर डिलीट - Marathi News | central minister Harsh Vardhan congratulates Sushma Swaraj on her appointment as Andhra Pradesh Governor delete tweets later | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशच्या राज्यपाल झाल्याबद्दल सुषमा स्वराज यांचं अभिनंदन; केंद्रीय मंत्र्याचं ट्विट, नंतर डिलीट

नवी दिल्ली: माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याचं ट्विट केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ... ...

'तो' फोन कॉल...अन् मोदींनी स्वराज यांना मंत्रिमंडळातून वगळलं! - Marathi News | Why was Sushma Swaraj dropped from Narendra Modi Cabinet 2.0? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तो' फोन कॉल...अन् मोदींनी स्वराज यांना मंत्रिमंडळातून वगळलं!

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि मोदींच्या नेतृत्वात एनडीएनं 353 जागा जिंकल्या. ...

परराष्ट्र विभागावर सुषमा स्वराज यांची अमीट छाप - Marathi News | Sushma Swaraj's Amit Impressions on Foreign Affairs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परराष्ट्र विभागावर सुषमा स्वराज यांची अमीट छाप

वुई मिस यू : थायलंड, इस्रायलच्या राजदूतांचे ट्विट ...

एस. जयशंकर यांनी मनं जिंकली; परराष्ट्र मंत्रिपद स्वीकारताच विनम्र ट्विट - Marathi News | Proud to follow in Swaraj's footsteps, S Jaishankar wins hearts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एस. जयशंकर यांनी मनं जिंकली; परराष्ट्र मंत्रिपद स्वीकारताच विनम्र ट्विट

गरजूंच्या मदतीला धावणाऱ्या आणि पाकिस्तानला खडे बोल सुनावणाऱ्या नेत्या अशी स्वराज यांची प्रतिमा आहे. ...

सुषमा स्वराज यांनी मानले मोदींचे आभार; ट्विटरवरुन परराष्ट्र मंत्री उल्लेखही काढला - Marathi News | Sushma Swaraj accepted Modi's thanks External Affairs Minister also mentioned the same on Twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुषमा स्वराज यांनी मानले मोदींचे आभार; ट्विटरवरुन परराष्ट्र मंत्री उल्लेखही काढला

गुरुवारी शपथविधी झाल्यानंतर सुषमा स्वराज ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत त्याचसोबत ट्विटवरुन त्यांनी परराष्ट्र मंत्री उल्लेख हटविला आहे.  ...