लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुषमा अंधारे

Sushma Andhare Latest News

Sushma andhare, Latest Marathi News

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.
Read More
आजारी असतानाही बापटांना प्रचारात उतरवण्याचे काम निर्दयी माणूसच करू शकतो; सुषमा अंधारे - Marathi News | Only a ruthless man can do the work of promoting Bapats even when they are ill; Sushma Darke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजारी असतानाही बापटांना प्रचारात उतरवण्याचे काम निर्दयी माणूसच करू शकतो; सुषमा अंधारे

देवेंद्र फडणवीस यांना काळीज असण्याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही ...

Sushma Andhare: 'महाराज आम्हाला माफ करा'; शिवजयंतीनिमित्त सुषमा अंधारे यांचं भावनिक पत्र, वाचा... - Marathi News | Sushma Andhare emotional letter on the occasion of Shiv Jayanti read here | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराज आम्हाला माफ करा'; शिवजयंतीनिमित्त सुषमा अंधारे यांचं भावनिक पत्र, वाचा...

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. ...

"ए इज इक्वल टू बी, बी ईज इक्वल टू सी इट मिन्स..," निकालानंतर अंधांरेंनी फॉर्म्युलाच सांगितला - Marathi News | sushma andhare targets bjp government after bow and arrow to eknath shinde election commission decision uddhav thackeray ed income tax | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ए इज इक्वल टू बी, बी ईज इक्वल टू सी इट मिन्स..," निकालानंतर अंधांरेंनी फॉर्म्युलाच सांगितला

निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या अधीन असतो. केंद्र सरकार सध्या भाजपचं आहे, सुषमा अंधारे यांचं वक्तव्य. पाहा व्हिडीओ. ...

Maharashtra Politics: “एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण देवेंद्र फडणवीस अन् टीम भाजपकडे गहाण ठेवलाय”; सुषमा अंधारेंची टीका - Marathi News | thackeray group sushma andhare slams shinde group and bjp after election commission of india decision in shiv sena dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण देवेंद्र फडणवीस अन् टीम भाजपकडे गहाण ठेवलाय”

Maharashtra News: निवडणूक आयोगाचा निकाल निश्चितपणे महाराष्ट्राला कुणाला पटलेला नाही, असे सांगत सुषमा अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली. ...

आनंदाश्रू! सभेच्या बॅनरमुळे १८ वर्षापूर्वी हरवलेला सुषमा अंधारेंचा भाऊ सापडला - Marathi News | 18 years on, brother returns after spotting pic of shiv sena uddhav thackeray leader Sushma Andhare on banner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आनंदाश्रू! सभेच्या बॅनरमुळे १८ वर्षापूर्वी हरवलेला सुषमा अंधारेंचा भाऊ सापडला

१८ वर्षांनी आमची प्रतिक्षा संपली आहे. युवराज आमच्यासोबत आहेत हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे असं सुषमा अंधारेंनी सांगितले. ...

'आरएसएस' संघटनेत प्रचंड एकोपा अन् ही देशातील सर्वात मोठी संघटना - सुषमा अंधारे - Marathi News | Great unity in 'RSS' organization and it is the largest organization in the country - Sushma Andhare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आरएसएस' संघटनेत प्रचंड एकोपा अन् ही देशातील सर्वात मोठी संघटना - सुषमा अंधारे

भारतभर फिरा, देशात, राज्यात, कोणत्याही जिल्ह्यात, गावात कुठेही आरएसएसचा बॅनर तुम्हाला दिसणार नाही तरीही त्यांच्यात एकोपा असतो ...

आदित्य ठाकरे दूर, अगोदर निष्ठावंतांशी दोन हात करा, सुषमा अंधारेंचे मंत्री शंभूराज देसाईंना आव्हान - Marathi News | Sushma Andhare challenge to Minister Shambhuraj Desai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आदित्य ठाकरे दूर, अगोदर निष्ठावंतांशी दोन हात करा, सुषमा अंधारेंचे मंत्री शंभूराज देसाईंना आव्हान

देसाई यांच्याशी माझे भांडण हे वैयक्तिक नाही ते लोकहिताचे ...

Maharashtra Politics: “पंतप्रधान मोदी अन् अमित शाहांना उद्धव ठाकरेंची धास्ती, त्यामुळेच मुंबई दौरे वाढलेत” - Marathi News | shiv sena thackeray group sushma andhare criticised amit shah and pm modi over mumbai visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पंतप्रधान मोदी अन् अमित शाहांना उद्धव ठाकरेंची धास्ती, त्यामुळेच मुंबई दौरे वाढलेत”

Maharashtra News: तुम्ही गुवाहाटीत काय शाखा काढायला गेला होता का, असा खोचक सवाल करत शिंदे गटावर सडकून टीका करण्यात आली. ...