नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेताना लोकसभेच्या पायरीवर डोकं टेकविले त्यावेळी बरे वाटले होते. पण संसदेत गेल्यावर पाच वर्षांत त्यांनी लोकशाही बाजूला ठेवून हुकूमशाही राजवट राबविली अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ...
भीषण दुष्काळ असताना जनावरांना चारा व पिण्यास पाणी न देता केवळ आश्वासनांची खैरात करणाºया सरकारला सत्तेतून हाकलून द्या, असे आवाहन आ. भारत भालके यांनी केले. ...
सोलापूरच्या सुकुमार सुपुत्रांनी कधी अंगणवाडीही काढली नाही. कार्यकर्त्याला पिठाची गिरणी काढण्याला मदत केली नाही अशीही टिका माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर केली. ...