गझल, शायरीसह विविध प्रकारचे साहित्य असे उर्दूमध्ये आज उपलब्ध होत आहे़ अर्थात या शहरात उर्दूप्रेमी आणि अभ्यासकांची संख्या किती मोठी आहे हे सहज लक्षात येते़ युवा पिढीला प्रोत्साहन देणारे साहित्य या संमेलनात पाहायला मिळाले़ त्यामुळे ही भाषा भारताचीच आहे ...
एका माजी राष्ट्रपतीचा भावी राष्ट्रपतीच्या हस्ते सत्कार होत आहे, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले आणि त्याला टाळ्यांच्या कडकडाटाची दाद मिळाली. ...
नवी दिल्ली : अलीकडेच निवडणुका झालेल्या गुजरात व हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या नवनिर्वाचित विधानसभांमधील काँग्रेस विधिमंडळ पक्षांचे नेते निवडण्यासाठी होणा-या बैठकींसाठी काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी अनुक्रमे अशोक गेहलोत व सुशीलकुमार शिंदे ...
देशाचे माजी गृहमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे आपल्या नर्मविनोदी शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. अगदी हसत खेळत ते समोरच्याला शाब्दिक चिमटे काढत असतात. ...
‘साहेब’ काही झाले तरी सोलापुरातून तुम्हीच लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहा’, असे साकडे काँग्रेसच्या नव्हे तर शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम बरडे यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना आज घातले. ...
‘देशात आणि राज्यातील सरकार मतलबी आहे. निरनिराळी आमिषे दाखवून त्यांनी लोकांना फसवले आहे. तीन वर्षांनंतर आपण फसलो, हे लोकांच्याही लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे हे मतलबी सरकार सत्तेतून जाईल. ...
काँग्रेसमध्ये घराणेशाही नाही. सोनियांच्या अगोदर नरसिंह राव आणि सीताराम केसरीही अध्यक्ष होते. पक्षातील कोणाला अध्यक्षपदाची निवडणूक लढायची असेल तर त्यांनी ४ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करावा, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी... ...