सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांचा ‘केदारनाथ’ हा चित्रपट पुन्हा अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. होय, टीजर रिलीज होताच, या चित्रपटाने वाद ओढवून घेतला आहे. ...
दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी ‘केदारनाथ’ची ७ डिसेंबर ही रिलीज डेट जाहिर केली आणि या रिलीज डेटसोबतच बॉक्सआॅफिसवर ‘केदारनाथ’ आणि ‘अॅक्वामॅन’ या हॉलिवूडपटाचा संघर्षही पक्का झाला. ...
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लाडकी लेक सारा अली खान हिच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाचा टीजर रिलीज झालाय. आम्ही साराच्या कुठल्या चित्रपटाबद्दल बोलतोय, हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. होय, आम्ही बोलतोय ते ‘केदारनाथ’बद्दल. ...
'केदारनाथ' चित्रपटाची रिलीज डेट एकदा नाही, दोनदा नाही तर तीन वेळा पुढे गेली आहे. आता समजते आहे की हा चित्रपट पुढील वर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहे. ...
‘किज्जी और मैनी’च्या सेटवर सुशांत संजनासोबत ‘ओव्हर फ्रेन्डली’ झाला आणि त्याच्या त्या वागण्याला कंटाळून संजना सेटवरून निघून गेली, अशी बातमी मध्यंतरी आली होती. ...