सुशांत सिंग रजपूत FOLLOW Sushant singh rajput, Latest Marathi News
कूपर रूग्णालयाबाहेरचे फोटो ...
सुशांत सुमारे दीड वर्ष तणावात होता. त्यावर उपचारही चालू होते. याची प्रचिती त्याच्या सोशल मीडिया पोस्ट व ट्विटर होम पेजवरून येत होती. ...
सुशांत हा क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीचा खूप मोठा चाहता होता. ...
सुशांतच्या आत्महत्येच्या नेमक्या कारणांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पोलिसांचा तपास सुरू आहे. ...
नैराश्यातून अनेकांनी आत्महत्येसारखं टोकांच पाऊल उचलल्याच्या घटना तुम्हाला माहीत असतील. आज आम्ही तुम्हाला डिप्रेशनची लक्षणं आणि उपाय सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. ...
मिनारने चक्क घरातील भिंतीवर वृत्तपत्र चिटकवून (7 बाय 5 फूट) त्यावर हे चित्र साकारले असून हे चित्र साकारण्यासाठी त्याला साधरण अर्धातास लागला. ...
सुशांत सिंग राजपूतच्या जाण्यानंतर पुन्हा एकदा मानसिक तणाव या विषयावर अनेकांनी भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. ...
पोलिसांच्या चौकशीतून समोर आली नवी माहिती ...