बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आता यशराज फिल्म्सकडून आदित्य चोप्रा व धर्मा प्रोडक्शनचे करण जोहर यांची चौकशी होण्याची शक्यता कमी आहे. मात्र रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...
सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर सातत्याने ट्रोल होत आहे. आता तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, तिला रेप व जीवे मारण्याची धमकी येत आहे. ...
बॉलिवूड माफियांनी व्यावसायिक वैमनस्यातून सुशांतचे मानसिक खच्चीकरण केले. त्यातून तो तणावात गेला आणि अखेर त्याने आयुष्य संपविले, असे आरोप त्याच्या चाहत्यांकडून केले जात आहेत. ...
सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची विनंती मान्य करत गृहमंत्री अमित शहा यांनी जन अधिकार पार्टीचे पप्पू यादव यांना पत्र पाठविले आहे. ...
Sushant Singh Rajput suicide सुशांतसिंग राजपूत हा गटबाजी आणि त्याच्याकडून सिनेमे काढून घेऊन दुसऱ्याला दिल्यामुळे त्रस्त होता. यातून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले होते, असा आरोप अनेकांनी केला आहे. ...